CM Eknath Shinde Playing Cricket-Video: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईत लुटला क्रिकेटचा आनंद; पहा व्हिडिओ
मुख्यमंत्र्यांची बॅटीग पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. शिंदे यांच्या फलंदाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
CM Eknath Shinde Playing Cricket-Video: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत क्रिकेटचा आनंद (CM Eknath Shinde Playing Cricket) घेतला. यावेळी ते जबरदस्त फलंदाजी करताना दिसले. यादरम्यान, मुख्यमंत्र्यांची बॅटीग पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. शिंदे यांच्या फलंदाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यापूर्वी एकनाथ शिंदे यांचा फलंदाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात त्यांच्या हातातून बॅट निसटना दिसली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही. परंतु, असं असूनही मुख्यमंत्र्याचं क्रिक्रेटवरील प्रेम कमी झालेलं दिसत नाही. त्यांना जिथे संधी मिळेल तेथे ते क्रिकेटचा आनंद लुटताना दिसतात. (हेही वाचा - CM Eknath Shinde Playing Cricket: 'बॉल हुकला, बॅट सुटली'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची धोकादायक फलंदाजी (Watch Video))
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)