महाराष्ट्र

Malegaon Leopard Viral Video: मालेगाव मधील चिमुकल्याच्या धाडसाचा व्हिडिओ वायरल; ऑफिसमध्ये घुसलेल्या बिबट्याला शिताफीने केलं जेरबंद (Watch Video)

टीम लेटेस्टली

राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातून पळालेल्या बिबट्याचा शोध वनविभागाकडून सुरु होता. या मुलाने त्याला जेरबंद करत वनविभागाची मोठी मदत केली.

Maoist Link Case: नक्षलवाद्यांशी संबंध प्रकरणात GN Saibaba यांच्या निर्दोष मुक्ततेच्या निकाला विरूद्ध महाराष्ट्र सरकार पुन्हा सर्वोच्च न्यायालयात!

टीम लेटेस्टली

जी एन साईबाबा यांच्या निर्दोष मुक्ततेचा निकाल येताच काही तासांमध्ये महाराष्ट्र सरकारने आता सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे.

Pod Taxi Service in Mumbai: मुंबई मध्ये वांद्रे ते कुर्ला स्थानकादरम्यान धावणार पॉड टॅक्सी सेवा

टीम लेटेस्टली

बीकेसी मध्ये कामाच्या निमित्ताने सुमारे 4 लाख लोकं नियमित प्रवास करत असतात. यामध्ये रिपोर्ट्स नुसार सुमारे 1.04 लाख लोकं 2031 पर्यंत पॉड टॅक्सी सेवेचा वापर करू शकणार आहेत.

CNG Price Slashed In Mumbai: मुंबईत सीएनजी गॅसच्या दरात कपात; मध्यरात्रीपासून नवे दर लागू

Amol More

मुंबईत सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 2.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

Advertisement

Mumbai: दिलासादायक! घाटकोपर येथे होणार 15 हजार झोपड्यांचा पुनर्विकास; MMRDA आणि SRA यांच्यात संयुक्त भागीदारी करार

टीम लेटेस्टली

एसआरए आणि एमएमआरडीए यांच्यात याअन्वये माता रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगर येथील सुमारे १५ हजार घरांचा पुनर्विकास ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून करण्यात आहे. या प्रकल्पात पूर्व मुक्त मार्ग आणि पश्चिम द्रुतगतीमार्ग या दरम्यान असलेल्या सुमारे २००० झोपड्यांचा देखील पुनर्विकास होणार आहे.

Cataract Surgery Campaign: सर्वसामान्यांना दिलासा! राज्यातील विशेष मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहिमेला 9 मार्चपर्यंत मुदतवाढ, जाणून घ्या सविस्तर

टीम लेटेस्टली

जास्तीत जास्त रुग्णांना या मोहिमेचा लाभ घेता यावा, यासाठी आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी या मोहिमेला 9 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मोहिमेसाठी शासकीय आरोग्य संस्थांसह, अशासकीय स्वयंसेवी संस्था तसेच खासगी संस्थांचे सहकार्य घेण्यात येत आहे.

McDonald’s इंडिया 100 टक्के अस्सल चीझ वापरत असल्याची FSSAI ची पडताळणी

Amol More

मॅकडॉनल्ड्स इंडियाला (डब्ल्यूअँडएस) एनएबीएल (परीक्षण व अचूकता मापन करणारे राष्ट्रीय अधिमान्यता मंडळ) अधिमान्यताप्राप्त प्रयोगशाळेने केलेल्या परीक्षणाचाही निकाल काल प्राप्त झाला आहे.

Rahul Narwekar E-mail Hack: राहुल नार्वेकर यांचा ई-मेल हॅक; विधानसभा अध्यक्षांच्या नावे राज्यपाल रमेश बैस यांना संदेश

अण्णासाहेब चवरे

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar E-mail Hack) यांचा ई-मेल आयडी वापरुन राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांना एक मेल पाठविण्यात आला आहे. या ई-मेलमध्ये विधानसभेत आमदार निट वागत नाही, असे म्हटले आहे.

Advertisement

Section 144 Extended In Pune: पुण्यात 31 मार्चपर्यंत रात्री 1.30 नंतर देता येणार नाही जेवणाची ऑर्डर, दारूही मिळणार नाही; वाढवण्यात आली कलम 144 ची मुदत

टीम लेटेस्टली

सर्व इनडोअर म्युझिक परफॉर्मन्सची मर्यादा रात्री 1.30 असेल, तर मैदानी संगीत कार्यक्रमांची मर्यादा रात्री 10 ची असेल. अद्ययावत आदेशानुसार, रात्री 1.15 नंतर अन्न आणि मद्याची कोणतीही ऑर्डर घेतली जाणार नाही. पूर्वीच्या आदेशानुसार हा नियम रात्री 1 पर्यंत लागू होता.

Pune Leopard: पुण्याच्या राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातून बिबट्ट्याचे पलायन, नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन

Amol More

संपूर्ण प्राणीसंग्रहालय आतून आणि बाहेरून सुरक्षित करण्यात आले असून, नागरिकांमध्ये कोणतीही काळजी करण्याचे कारण नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Amit Shah: अमित शाह यांचे जळगाव येथे युवा मेळाव्यात मार्गदर्शन (Watch Video)

टीम लेटेस्टली

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्र दौऱ्यात जळगाव येथील सभेत भाषण केले. भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या युवा मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्यांनी महाविकासाघाडी आणि त्यातील घटक पक्षांवर जोरदार टीका केली.

Mumbai: विमानाच्या बाथरुममध्ये ओढली बिडी; प्रवाशाला अटक, सहार पोलिसांकडून गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

या व्यक्तीने विमानाच्या टॉयलेटमध्ये धुम्रपान केल्याचा आरोप आहे. ही व्यक्ती दिल्लीवरून मुंबईला प्रवास करत होता त्यावेळी ही घटना घडली.

Advertisement

Three Dogs Died In Powai: विषारी अन्नपदार्थ खाल्याने पवईत तीन श्वानांचा मृत्यू; अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

Jyoti Kadam

विषारी अन्नपदार्थ खाल्याने तीन श्वानांचा मृत्यू झाल्याची घटना पवईतून समोर आली आहे. सुदैवाने यात एका श्वानाला वाचवण्यात आले आहे. या घटनेमुळे प्राणी प्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

India's First Woman Hydro Engineer in Pvt Sector: अनुजा पाटील, भारतातील खासगी क्षेत्रातील पहिल्या महिला हायड्रो इंजिनिअरबद्दल घ्या जाणून

अण्णासाहेब चवरे

महिला दिनाच्या निमित्ताने जगभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा शोध घेऊन त्याबातब प्रसारमाध्यमांतून बहेच काही लिहून छापून येत आहे. या दरम्यानच एका कर्तृत्ववान महिलेचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो. अनुजा पाटील (Anuja Patil) असे या महिलेचे नाव आहे. भारतातील खासगी क्षेत्रामध्ये पहिल्या हायड्रो इंजिनिअर (India's First Woman Hydro Engineer) होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे.

BMC New Swimming Pools: बीएमसी लवकरच खुली करणार मुंबईकरांसाठी नव्याने बांधलेले 3 स्विमिंग पूल्स; ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 6 मार्च पासून सुरू

Jyoti Kadam

अंधेरी (पूर्व), वरळी आणि विक्रोळी येथील नव्याने बांधण्यात आलेले तलाव लवकरच नागिकांना पोहोण्यासाठी सुरू करण्यात येणार आहेत. त्याबाबतची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया उद्यापासून म्हणजेच ६ मार्चपासून सुरू होत आहे.

Mumbai Goa Express Accident: मुंबई गोवा महामार्गावर कारचा भीषण अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू, १ जखमी

Pooja Chavan

मुंबई गोवा महामार्गावर कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातामुळे रस्त्यावर अनेक वाहनांची कोंडी निर्माण झाली होती.

Advertisement

Dr. Bhim Rao Ambedkar यांच्या अवमान प्रकरणी एकाला अटक; Mumbai Police Crime Branch ची कारवाई

टीम लेटेस्टली

Dr. Bhim Rao Ambedkar यांच्याबद्दल आक्षेपार्ह गोष्टी केल्याने पोलिसांनी कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

Pune Koyta Gang: कोयत्या गँगचा धुमाकुळ सुरुच, स्कुल व्हॅनवरच्या हल्ल्यात चालक जखमी,अल्पवयीन आरोपींना अटक

टीम लेटेस्टली

पुण्यातील वाघोली येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास स्कूल व्हॅन आणि चालकाला कोयत्याने मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे

Leopard Cub found in Nagpur : नागपुरात वाहनाच्या धडकेत बिबट्याचे पिल्लू जखमी; पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू

Jyoti Kadam

नागपूरमध्ये सोमवारी संध्याकाळी वाहनाच्या धडकेत बिबट्याचे पिल्लू गंभीर जखमी झाले. सध्या त्याच्यावर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Mumbai News: उद्योगपती निरंजन हिरानंदानी यांची 11 तासांपेक्षा जास्त ED चौकशी

टीम लेटेस्टली

रिअल इस्टेट आणि उद्योगपती हिरानंदनी ग्रुपचे बिल्डर निरंजन हिरानंदानी यांची सोमवारी अंमलबजावणी संचालनायच्या (ईडी) फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट फेमा उल्लंघन प्रकरणाबाबत त्यांचे चौकशी केली.

Advertisement
Advertisement