Amit Shah: अमित शाह यांचे जळगाव येथे युवा मेळाव्यात मार्गदर्शन (Watch Video)
भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या युवा मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्यांनी महाविकासाघाडी आणि त्यातील घटक पक्षांवर जोरदार टीका केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्र दौऱ्यात जळगाव येथील सभेत भाषण केले. भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या युवा मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्यांनी महाविकासाघाडी आणि त्यातील घटक पक्षांवर जोरदार टीका केली. शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना, उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरे तर स्टॅलीन यांना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचे आहे. ममता बॅनर्जी यांना त्यांच्या पुतण्याला मुख्यमंत्री करायचे आहे. त्यामुळे परीवारवादी पक्ष लोकांचे भले करु शकत नाहीत, असेही ते म्हणाले.
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)