महाराष्ट्र

Bandra Fire: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या राहत्या इमारतीला आग, कोणतीही जीवीतहानी नाही (Watch Video)

Pooja Chavan

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस राहत असलेल्या वांद्रे पश्चिम येथील पाली हिल परिसरातील नवरोज अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागल्याची माहिती मिळाली.

Mumbai Pod Taxi: मुंबईकरांसाठी खुशखबर! वांद्रे ते कुर्ला स्थानकादरम्यान BKC मधून धावणार ‘पॉड टॅक्सी’; जाणून घ्या काय आहे संकल्पना

टीम लेटेस्टली

ही पॉड टॅक्सी कुर्ला रेल्वे स्थानकावरून मिठी नदी ओलांडून, बीकेसीच्या जी ब्लॉकमधून, ई-ब्लॉकच्या प्रमुख संस्थांजवळून, कलानगरला पोहोचेल आणि नंतर पश्चिम रेल्वेच्या वांद्रे रेल्वे स्थानकावर जाईल.

Taxi Driver Found Dead Inside Vehicle: माटुंगा पोलीस स्टेशनजवळ टॅक्सीमध्ये सापडला चालकाचा मृतदेह; हृदयविकाराच्या झटका आल्याचा अंदाज

टीम लेटेस्टली

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मृत व्यक्ती हा टॅक्सी चालक होता. प्राथमिक अहवालानुसार त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कारण चालकाच्या शरीरावर कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत.

Nagpur Bird Flu : नागपुरात बर्ड फ्लूचा उद्रेक, अंडी उबवणी केंद्रात शेकडो कोंबड्यांचा मृत्यू; पशू संवर्धन विभाग अलर्ट मोडवर

Jyoti Kadam

नागपुरात बर्ड फ्लूमुळे राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रात शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागपूरात पोल्ट्री फार्म व्यावयायीक चिंतेत आहेत. अंडी उबवणी केंद्रात हजारो कोंबड्या बर्ड फ्लूने संक्रमीत झाल्या होत्या. 

Advertisement

HSC Paper Leak : परभणीत बारावीचा बायोलॉजी पेपर फुटला; प्रश्नपत्रिकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Jyoti Kadam

परभणीतून बारावीच्या बायोलॉजी विषयाचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परीक्षा केंद्रावर काही काळ खळबळ उडाली होती. परिणामी विद्यार्थ्यांसह पालक वर्गाकडून संताप व्यक्त

Sanjay Raut On MVA Seat Sharing: चर्चा झाली पण निर्णय नाही? महाविकासआघाडीच्या जागावाटप बैठकीबद्दल काय म्हणाले संजय राऊत

अण्णासाहेब चवरे

लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Elections 2024) च्या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) जोरदार खलबतं सुरु आहेत. जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकासआघाडीमधील शिवसना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेस पक्षात आज महत्त्वाची बैठक झाली.

Navneet Rana Death Threat : खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी; पाकिस्तानमधून व्हॉटसअ‍ॅपवर पाठवली ऑडिओ क्लिप

Jyoti Kadam

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून जीवे मारण्याची धमकी आली आहे. या प्रकरणी त्यांनी खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या चौकशी करण्याची मागणी केली आहे. व्हॉटसअ‍ॅपवर ऑडिओ क्लिपद्वारे ही धमकी देण्यात आली आहे.

Lok Sabha Elections 2024: अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणूक लढवणार; राष्ट्रवादी काँग्रेसची घोषणा

टीम लेटेस्टली

राष्ट्रवादीच्या या घोषणेने बारामतीच्या जागेसाठी दोन कुटुंबातील सदस्यांमध्ये लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुनेत्रा यांच्या वहिनी सुप्रिया सुळे या विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस (SP) च्या विद्यमान खासदार आहेत. पवार कुटुंबातील दोन सदस्य एकमेकांविरुद्ध निवडणूक लढविण्याची ही पहिलीच घटना असणार आहे.

Advertisement

Vande Bharat Express: प्रवाशांना दिलासा! लवकरच सुरु होणार मुंबई-कोल्हापूर आणि पुणे-वडोदरा वंदे भारत एक्सप्रेस, जाणून घ्या सविस्तर

टीम लेटेस्टली

वंदे भारत ही महाराष्ट्र आणि गुजरात दरम्यानची सर्वात वेगवान बुलेट ट्रेन म्हणून पुणे-वडोदरा मार्गावर धावणार आहे. पुणे-वडोदरा वंदे भारत एक्स्प्रेस वसई रोडवरून धावणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांच्या सूत्रांनी दिली आहे.

Bhandara Shocker: भंडाऱ्यात चारा पाण्याविना 30 जनावरांचा मृत्यू, पोलिसात गुन्हा दाखल

Amol More

गडचिरोलीतील कुरखेडा पोलिसांनी कत्तलखान्यात नेणाऱ्या जनावरांना ताब्यात घेऊन धानोरीतील बळीराम गौशाळेत दोन दिवसांपूर्वी पाठवलं होते.

Turbhe Bus Depot Fire: तुर्भे आगारात उभ्या असलेल्या इलेक्ट्रिक बसला आग; 2 बसचं नुकसान

टीम लेटेस्टली

सुदैवाने या आगीत कोणतीही जिवितहानी झालेली नाही. बस मात्र जळल्या आहेत.

Mumbai Crime News: वडाळ्यात 12 वर्षीय मुलाचे अपहरण, 35 दिवसांनी छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला मृतदेह

Jyoti Kadam

वडाळ्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या तरूणाने 12 वर्षांच्या मुलाचे अपहरण अपहरण करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.तब्बल 35 दिवसांनी छिन्नविछिन्न अवस्थेत मुलाचा मृतदेह सापडला आहे.

Advertisement

Sensex Crosses 74K: Nifty 50, Sensex आज पुन्हा नव्या उच्चांकावर; शेअर बाजारात तेजी

टीम लेटेस्टली

निफ्टी आज 22,473.45 आणि सेन्सेक्स 74,106.6 पर्यंत वर गेल्याचं पहायला मिळालं आहे.

Lok Sabha Elections 2024: ठरलं तर मग! काँग्रेसकडून छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापुरातून उमेदवारी जाहीर

टीम लेटेस्टली

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी आज महाविकासच्या बैठकीत शाहू छत्रपती यांच्या उमेदवारीची घोषणा होणार आहे.

Mumbai Shocker: महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या वडाळ्यातील 12 वर्षीय मुलाचा शीर नसलेला मृतदेह सापडला; अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

मृत मुलगा बेपत्ता झाल्यानंतर लगेचच, मुलाच्या पालकांनी आणि शेजाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितास पकडले आणि वडाळा ट्रक टर्मिनल्स (टीटी) पोलिसांच्या स्वाधीन केले. वडाळा टीटी पोलिसांनी मंगळवारी संदिप उर्फ राज यादव या मृत मुलाचा मृतदेह मच्छीमाराला आढळून आल्यानंतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.

Cidco News : सिडकोच्या अडचणी आणखी वाढल्या; घरांच्या किमती कमी करूनही अपेक्षित प्रतिसाद नाहीच

Jyoti Kadam

सिडकोने घरांच्या किमती 6 लाखांनी कमी केल्या आहेत. मात्र, तरीही अर्जदारांकडून सिडकोला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. आता सिडकोपुढे अडचणी आणखी वाढल्या आहेत.

Advertisement

Viral Video: जळगाव रेल्वे स्थानकावर रुळ क्रॉस करुन जाण्याच्या घाईत प्रवासी अडकले 2 गाड्यांच्या मध्ये; पहा हृद्याचा ठोका चुकणारा व्हीडिओ (Watch Video)

टीम लेटेस्टली

रेल्वेचा रूळ ओलांडणं हा दंडनीय अपराध आहे, यामध्ये रेल्वे प्रशासन दंडासोबत प्रवाशांना तुरूंगवासाची शिक्षा देखील ठोठावू शकतो.

Mumbai: बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य; पुण्यातील 31 वर्षीय व्यक्तीला अटक

टीम लेटेस्टली

आश्रुबा कदम अस या व्यक्तीचं नाव आहे. या अटकेच्या एक आठवडा आधी सायबर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या अहवालानंतर ही अटक करण्यात आली आहे.

Thane Suicide: लेक-सूनेकडून होणार्‍या मानसिक त्रासला कंटाळून 61 वर्षीय महिलेची आत्महत्या

टीम लेटेस्टली

सुसाईड नोट मिळाल्यानंतर पोलिसांनी मुलगा आनी सून यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आयपीसी 306, 504, 506 आणि 34 अंतर्गत त्यांनी गुन्हा दाखल केला आहे.

Pune Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्गिकेचं उद्घाटन; व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दाखवणार हिरवा झेंडा

Jyoti Kadam

मोठ्या प्रतिक्षेनंतर रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्गिका पुणेकरांच्या सेवेत दाखल होत आहे.पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या मार्गाचे उद्घाटन करतील. उद्घाटनानंतर दोन तासांनी प्रवासी सेवा सुरू होईल.

Advertisement
Advertisement