Sensex Crosses 74K: Nifty 50, Sensex आज पुन्हा नव्या उच्चांकावर; शेअर बाजारात तेजी
निफ्टी आज 22,473.45 आणि सेन्सेक्स 74,106.6 पर्यंत वर गेल्याचं पहायला मिळालं आहे.
मुंबई शेअर बाजारात आज पुन्हा उसळी बघायला मिळाली आहे. Nifty 50, Sensex पुन्हा नव्या उच्चांकावर आली आहे. निफ्टी आज 22,473.45 आणि सेन्सेक्स 74,106.6 पर्यंत वर गेल्याचं पहायला मिळालं आहे. त्यामुळे शेअर बाजारातील या तेजीमुळे आनंदाचं वातावरण आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement