Turbhe Bus Depot Fire: तुर्भे आगारात उभ्या असलेल्या इलेक्ट्रिक बसला आग; 2 बसचं नुकसान

सुदैवाने या आगीत कोणतीही जिवितहानी झालेली नाही. बस मात्र जळल्या आहेत.

Turbhe Bus Depot | Twitter

तुर्भे आगारात उभ्या असलेल्या इलेक्ट्रिक बसला  काल रात्री आग लागल्याची घटना समोर आली आहे. पार्किंग मध्ये उभी असलेली बस पेटली. या आगीची धग बाजूला उभ्या असलेल्या दुसर्‍या गाडीला देखील लागल्याने 2 बसचं नुकसान झालं आहे.  आगीमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही मात्र सुदैवाने या आगीत कोणतीही जिवितहानी झालेली नाही. आगीचं वृत्त समजताच अग्निशमन दल घटनास्थळी रवाना करण्यात आले.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement