CNG Price Slashed In Mumbai: मुंबईत सीएनजी गॅसच्या दरात कपात; मध्यरात्रीपासून नवे दर लागू

मुंबईत सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 2.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

(Photo Credit - PTI)

मुंबईत महानगर गॅस लिमिटेडनं एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत सीएनजीच्या दरात कपात करण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून सीएनजीचे दर कमी करण्यात आले आहेत. महानगर गॅस लिमिटेडनं प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.  मुंबईत सीएनजीच्या दरात (CNG Price) प्रतिकिलो 2.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता एक किलो सीएनजीसाठी  73.40 रुपये मोजावे लागणार आहेत.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)