Dr. Bhim Rao Ambedkar यांच्या अवमान प्रकरणी एकाला अटक; Mumbai Police Crime Branch ची कारवाई
Bhim Rao Ambedkar यांच्याबद्दल आक्षेपार्ह गोष्टी केल्याने पोलिसांनी कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
मुंबई मध्ये डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या अवमान प्रकरणी एकाला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटकेनंतर कोर्टात दाखल केले होते तेव्हा कोर्टाने आरोपीला 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे. ही कारवाई मुंबई पोलिस क्राईम ब्रांच कडून करण्यात आली आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)