Maratha Aarakshan: CM Eknath Shinde यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक
नागपूरात रामगिरी बंगल्यावर या बैठकीत क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये काय काय झालं आहे याचा देखील आढावा घेतला जाईल.
आज संध्याकाळी 7 च्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार आहे. यामध्ये मंत्री शंभूराजे देसाई, चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य काही नेते देखील सहभाग घेणार आहे. रामगिरी बंगल्यावर या बैठकीत क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये काय काय झालं आहे याचा देखील आढावा घेतला जाईल.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement