Nagpur Blast: नागपूर शहरात सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत स्फोट, नऊ कामगारांचा मृत्यू
नागपूर शहरातील अमरावती रोडवर बाजार गाव येथे एका कंपनीला सकाळी नऊच्या सुमारास स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Nagpur Blast: नागपूर शहरातील अमरावती रोडवर बाजार गाव येथे एका कंपनीला सकाळी नऊच्या सुमारास स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. सोलार एक्सप्लोसिव्ह बनवणाऱ्या कंपनीत हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. या स्फोटात अनेक कर्मचारी गंभीर झाले आहे. ही कंपनीत सोलार एक्सप्लोसिव्ह या डेटोनेटर आणि इतर स्फोटकं बनवले जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटक पॅकिंग करण्याचा काम सुरु असताना हा झाला. स्फोट झाल्यानंतर कामगारांचे नातेवाईक कंपनीच्या बाहेर जमले आहे. पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी पोहचले.
Advertisement
संबंधित बातम्या
Apple Company Plants in India: डोनाल्ड ट्रम्प यांचा Tim Cook यांनी भारतात कारखाने उभारण्यावर आक्षेप; म्हणाले- 'भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो' (Video)
International Human Trafficking: बनावट नोकरीचे आमिष दाखवून 60 भारतीय तरुणांना प्रत्येकी 1 हजार डॉलर्सना चिनी कंपनीला विकले; पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचा पर्दाफाश
Beed Mosque Blast Case: बीड मशीद स्फोट प्रकरणातील दोन्ही आरोपींविरोधात UAPA लागू
Putin's Luxury Car Explodes: व्लादिमीर पुतिन यांच्या आलिशान कारमध्ये मोठा स्फोट; काही दिवसांपूर्वी झेलेन्स्की यांनी केली होती त्यांच्या मृत्यूची भविष्यवाणी
Advertisement
Advertisement
Advertisement