महाराष्ट्र
FIR Against Annapoorani Makers: 'भगवान राम मांसाहार करत होते'; धार्मिक भावना दुखावल्याने नयनताराच्या 'अन्नपूर्णानी'च्या निर्मात्यांविरोधात एफआयआर दाखल
Bhakti Aghavरमेश सोळंकी यांनी हा चित्रपट लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचंही म्हटलं आहे. त्यांनी मुंबई पोलिस आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चित्रपटाच्या निर्मात्यांवर तसेच नेटफ्लिक्स इंडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर कठोर कारवाई करण्याची आणि एफआयआर नोंदवण्याची विनंती केली.
Fog In Mumbai: धुक्यात हरवला छत्रपती शिवाजी पार्क परिसरातून Worli Bandra Sea Link चा नजारा
टीम लेटेस्टलीहवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात शनिवारी १७.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
Mumbai News: साकी नाका येथून 9 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, मुंबई पोलिसांनकडून दोघांना अटक
Pooja Chavanमुंबईतील साकीनाका येथून ९ कोटी रुपयांच्या कोकेन जप्त केले असून पोलिसांनी दोन परदेशी नागरिकांना अटक केले आहे.
Lord Ram On Kite: अहमदाबाद च्या International Kite Festival मध्येही पतंगांवरही श्रीरामांची क्रेझ (Watch Video)
टीम लेटेस्टलीअहमदाबाद मध्ये 8-14 जानेवारी दरम्यान काईट फेस्टिवल रंगणार आहे.
Muslim Dance On Shiv Sena Song: शिवसेना भवनासमोर उरूस येताच मुस्लिम तरुणांनी DJ वर धरला 'शिवसेना गीता'वर ठेका (Watch Video)
टीम लेटेस्टलीशिवसेना भवना समोरून (Shiv Sena Bhawan) उरूस (Urus) घेऊन जाताना मुस्लिम तरुणांनी डिजेवर 'शिवसेना' गीत लावून कोव्हिड काळात जात, धर्म विसरुन उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) केलेल्या कामाची पोच पावती दिली आहे.
Ayodhya Ram Mandir Consecration Ceremony: राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उद्धव ठाकरे अयोद्धेला जाणार नाहीत; काळाराम मंदिर, गोदातीरी असं करणार सेलिब्रेशन!
टीम लेटेस्टलीप्रभू रामचंद्र काहीकाळ पंचवटीला देखील राहिले होते. त्यामुळे त्यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये ठाकरे गट प्राणप्रतिष्ठा दिवशी आनंदोत्सव साजरा करणार आहेत.
Thane Opens Fire While Cleaning Gun: बंदूक साफ करताना चुकून झालेल्या गोळीबारात 3 जण जखमी; ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील घटना
टीम लेटेस्टलीजवळच्या लोकमान्य नगर येथील रहिवासी असलेल्या शेख यांना शस्त्राच्या आत गोळी असल्याचे लक्षात आले नाही आणि त्यांनी चुकून ट्रिगर दाबला. त्यानंतर झालेल्या गोळीबारात बिपिन जैस्वाल (21) आणि राहुल जैस्वाल (23, दोघे रा. रुपादेवी पाडा, वागळे इस्टेट) हे दोघे जखमी झाले.
Chhatrapati Sambhaji Nagar Shocker: किरकोळ वादातून तरुणाची चाकून भोसकून हत्या, छत्रपती संभाजी नगर येथील घटना
Pooja Chavanछत्रपती संभाजीनगर येथेल एका तरुणाची किरकोळ वादातून चाकूने भोकसून हत्या करण्यात आली आहे.
Kalyan Railway Station: कल्याण रेल्वे स्थानकावर आरपीएफ कॉन्स्टेबलने वाचवले महिलेचे प्राण, थरारक व्हिडिओ आला समोर
टीम लेटेस्टलीमुंबईतील कल्याण रेल्वे स्थानकावर आरपीएफ महिला कॉन्स्टेबलने धैर्याने एका महिलेचा जीव वाचवला.
Nagpur Blast: नागपूरमध्ये अमोनिया गॅस गळतीमुळे बर्फ कारखान्यात सिलेंडरचा स्फोट, तीन जण जखमी (See Pics)
टीम लेटेस्टलीउत्तर नागपुरातील उप्पलवाडी औद्योगिक परिसरातील बालाजी आईस फॅक्टरीत शनिवारी सायंकाळी अमोनिया गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन तीन मजूर जखमी झाल्याची गंभीर घटना घडली.
Kalyan Lok Sabha Seat: उद्धव ठाकरे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा करुन घेणार आढावा, श्रीकांत शिंदेविरोधात तगडा उमेदवार देणार
Amol Moreकल्याणमध्ये ठाकरे गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. याठिकाणी ठाकरे कल्याण लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघाचा आढावा घेण्यात येईल. यासाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
Maharashtra Covid 19 Update: राज्यात 24 तासात कोरोनाच्या 154 रुग्णांची नोंद, दोघांचा मृत्यू
टीम लेटेस्टलीकोरोनाच्या या नव्या व्हेरियंटमुळे केंद्र सरकारने आधीच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण पु्ण्यात आढळले आहे.
Nagpur Emergency Plane Landing: तरुणाला हार्ट अटॅक आल्याने पुण्याहून लखनऊला जाणाऱ्या विमानाचे नागपुरात एमर्जन्सी लॅण्डिंग
टीम लेटेस्टलीइंडिगो एअरलाइन्सचे फ्लाइट क्रमांक 6E 338 या विमानात ही दुर्घटना घडली. पुणे येथून लखनऊसाठी विमानाने उड्डाण भरले. प्रवास सुरू झाल्यानंतर काही वेळातच मोहम्मद अहेमद अन्सारी या तरुणाच्या छातीत दुखू लागले.
Sharad Mohol: शरद मोहोळच्या अंत्ययात्रेला तरुणांची गर्दी, बाईक-कारची रॅली
Amol Moreमोहोळच्या अंत्ययात्रेत त्याच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोहोळ अंत्ययात्रेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.
Funeral On a Pet Cat: पाळीव मांजरावर नागरी स्मशनभूमीत अंत्यसंस्कार, सहा जणांवर गुन्हा दाखल
अण्णासाहेब चवरेमीरा भाईंदर महापालिका (MBMC) हद्दीतील नागरी स्मशानभूमीत (Civic Crematorium) कथित बेकायदेशीर अंत्यसंस्काराचे (Funeral On a Pet Cat) प्रकरण समोर आले आहे. येथील नागरी स्मशानभूमीत पाळीव मांजरावर (Pet Cat) अंत्यसंस्कार केल्याची कधीत घटना घडली आहे.
Mumbai: वर्सोवा येथे अपार्टमेंटच्या 21 व्या मजल्यावरून उडी मारून 32 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
टीम लेटेस्टलीदोस्ती फ्लेमिंगो नावाने ओळखल्या जाणाऱ्या अपार्टमेंटमधून एका व्यक्तीने उडी मारल्याची माहिती इमारतीच्या चौकीदाराने पोलिसांना दिली. माहिती मिळताच रफी अहमद किडवाई (आरएके) मार्ग पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.
Raj Thackeray on Marathi Manoos: रायगड आपला राहणार नाही, लाचार नेते मिंधे झाले, सतर्क राहा; राज ठाकरे यांचा इशारा
अण्णासाहेब चवरेराज्यातील नेत्यांना महाराष्ट्राचे काहीही पडले नाही. हे सर्व लाचार नेते मिंदे झालेत. ते कोणत्याही पक्षातून कोणत्याही ठिकाणी जात आहेत. त्यांना कळतच नाही. त्यांनाच काय त्यांच्या घरच्यांनाही कळत नाही ते कुठे निघाले आहेत, असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.
Mumbai Airpod Return from Kerala via Goa: मुंबईकर व्यक्तीचे महागडे एअरपॉड केरळमध्ये हरवले, गोव्यात सापडले, 'X' द्वारे काढला माग
अण्णासाहेब चवरेइंटरनेटच्या आजच्या महाकाय जंजाळात लोकांचा लोकांशी असलेला संपर्क इतका घट्ट झाला आहे की, असंख्य तोट्यांसोबत त्याचा फायदाही जाणवू लागला आहे. मुंबई (Mumbai) येथे मार्केटींग क्षेत्रात असलेल्या निखील जैन यांना नुकताच याचा अनुभव आला.
Sharad Mohol Murder CCTV Footage: कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येचं CCTV फुटेज आलं समोर, पाहा थरकाप उडणारा व्हिडिओ
टीम लेटेस्टलीपुण्यात कुख्यात गुंड मोहोळ याची गोळी घालून हत्या करण्यात आली. पुणे पोलिसांनी या प्रकरणात ८ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
CJI DY Chandrachud यांची द्वारका येथील श्री द्वारकाधीश मंदिरात प्रार्थना (Watch Video)
टीम लेटेस्टलीसर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आज गुजरात राज्यातील द्वारका येथील श्री द्वारकाधीश मंदिरात प्रार्थना केली. या वेळचा एक व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने आपल्या 'X' हँडलवर पोस्ट केला आहे.