महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: अकोल्यात पारा 42.8 अंशांवर; पुढील दोन दिवसांत उन्हाचा कडाका आणखी वाढणार

Jyoti Kadam

राज्यात विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातही तापमानवाढ कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तापमान 35 अंशांच्यावर पोहोचलं आहे.

Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणूकीसाठीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी; 26 एप्रिलला मतदान

टीम लेटेस्टली

अकोला, बुलढाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी मध्ये दुसर्‍या टप्प्यासाठी मतदान होणार आहे.

Mumbai Fire: मालाडमधील बॉम्बे टॉकीज कंपाऊंडमध्ये भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी हजर (व्हिडिओ पहा)

Amol More

आग विझवण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत यात कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही

Amravati Lok Sabha Election: भाजपकडून अमरावतीतून नवनीत राणाला उमेदवारी जाहीर, बच्चू कडू काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष

Amol More

अमरावतीत आनंदराव अडसूळ, बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. ही राजकीय आत्महत्या असल्याचे आनंदराव अडसूळ म्हणाले. तर 100 टक्के नवनीत राणा यांना पाडणार असं बच्चू कडू म्हणाले.

Advertisement

Sangli Lok Sabha Seat: सांगलीच्या जागेवरुन खडाजंगी सुरुच, विशाल पाटलांसाठी विश्वजीत कदम आक्रमक

Amol More

उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर काँग्रेसचे प्रमुख नेते नाराज झाले होते.

Pune News : मावळमधील उर्से टोल नाक्यावर पोलिसांना सापडलं पौशांचं मोठं घबाड; 50 लाखांची रोकड जप्त

Jyoti Kadam

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पैशांचं मोठ घबाड पुणे पोलिसांना सापडलं आहे. १-२ नव्हे तब्बल 50 लाखांची रोकड टोल नाक्यावर पोलिसांना सापडली आहे. पोलिसांनी नाकाबंदीवेळी ही मोठी कारवाई केली.

Congress vs Shiv Sena-UBT: काँग्रेस नेत्याकडून शिवसेना (UBT) उमेदवाराचा 'खिचडी चोर' असा उल्लेख

अण्णासाहेब चवरे

शिवसेना (UBT) पक्षाने सांगली आणि मुंबई येथील तीन जागांवरील उमेदवार मुदतीपूर्वीच जाहीर केल्याने काँग्रेसनेते नाराज झाले आहेत. त्यातील काहींनी पक्षाच्या प्रकृतीला साजेशी भूमिका सौम्य शब्दात व्यक्त केली आहे. मात्र, काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी काहीशा आक्रमक स्वरुपात आपली भूमका व्यक्त केली आहे.

Pune Fire: पुण्यात खेड शिवापूर मध्ये पेंट कंपनी मध्ये भडकली आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

टीम लेटेस्टली

PMRDA fire brigade कडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी काम करत आहेत.

Advertisement

Lok Sabha Elections 2024: ठाकरे गटाने लोकसभेसाठी उमेदवारी यादी जाहीर करताच कॉंग्रेस कडूनही उघड नाराजी व्यक्त; सांगली, दक्षिण मध्य मुंबई च्या जागेवर पुनर्विचार केला पाहिजे - बाळासाहेब थोरात

टीम लेटेस्टली

बाळासाहेब थोरात यांच्या प्रमाणेच संजय निरूपम यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. ठाकरे गटाची कॉंग्रेस सोबतची युती ही आत्मघातकी ठरण्याची शक्यता बोलून दाखवली आहे.

Sanjay Nirupam Video: संजय निरुपम यांचा काँग्रेस नेतृत्वाला इशारा, 'जास्तीत जास्त एक आठवडा थांबेन आणि मग निर्णय घेईन'

टीम लेटेस्टली

काँग्रेस नेते माजी खासदार संजय राऊत यांनी नेतृत्वाला थेट इशारा दिला आहे. मुंबई येथील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी म्हटले की, माझ्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत. मी जास्तीत जास्त एक आठवडा थांबेन आणि मग थेट निर्णय घेईन.

Sadanand Date New NIA Director General: सदानंद दाते यांच्या खांद्यावर आता NIA महासंचालक पदाची जबाबदारी!

टीम लेटेस्टली

कॅबिनेटच्या अपॉईंटमेंट कमिटीने 26 मार्चच्या आदेशा मध्ये दाते यांच्या NIA महासंचालक पदी नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले आहे. आता त्यांच्याकडे हे पद 31 डिसेंबर 2026 पर्यंत असणार आहे.

Prakash Ambedkar and Manoj Jarange Patil: प्रकाश आंबेडकर यांचे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत ठरले, थेट उमेदवार यादीच केली जाहीर

अण्णासाहेब चवरे

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यात आज (27 मार्च) भेट झाली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी थेट वंचिततर्फे उमेदवारच जाहीर (VBA Candidate List Announce) केले. याशिवाय जरांगे पाटील आणि वंचीत यांच्यात सहयोग असेल असेही ते म्हणाले.

Advertisement

Pune Leopard Attack : बापरे! जुन्नरमध्ये थेट रुग्णालयात शिरला बिबट्या; हल्ल्यात वनरक्षक जखमी

Jyoti Kadam

मानवी वस्ती आता जंगलांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे बिबट्यांचा आता मानवी वसाहतीत वावर वाढला आहे. मंगळवारी रात्री बिबट्याने थेट पुण्यातील रुग्णालयातच प्रवेश केला आणि चांगलीच खळबळ उडाली.

Lok Sabha Elections 2024: ईशान्य मुंबईच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार जाहीर करताच NCP-SCP कार्यकर्त्यांची मुंबई कार्यालयाबाहेर आंदोलनं!

Dipali Nevarekar

ठाकरे गटाने संजय दीना पाटील यांना ईशान्य मुंबईच्या जागेवर उमेदवारी दिली आहे.

VBA first list of candidates from Maharashtra: वंचित ची पहिली यादी जाहीर; नागपूरात कॉंग्रेसला, सांगली मध्ये Prakash Shendage यांना पाठिंबा जाहीर

टीम लेटेस्टली

Nagpur Lok Sabha Constituency साठी आज Nitin Gadkari गडकरी भरणार अर्ज

टीम लेटेस्टली

नितीन गडकरी लोकसभा मतदार संघातून निवडणूकीला उभे राहणार आहे.

Advertisement

Shiv Sena (UBT) Candidate List: शिवसेना (UBT) उमेदवारांची यादी जाहीर, अनिल देसाई, अरविंद सावंत, यांच्यासह प्रमुख चेहरे मैदानात; कट्टर नेत्यांना संधी

अण्णासाहेब चवरे

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची यादी (Shiv Sena (UBT) Candidate List) जाहीर झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यभरातील 16 उमेदवारांची यादी शिवसेना ठाकरे गटानं जाहीर केली आहे.

Asia's 50 Best Restaurants 2024: आशियातील सर्वोत्तम रेस्टॉरंटची यादी जाहीर, मुंबईच्या या रेस्टॉरंटचाही समावेश; पहा संपूर्ण यादी

Amol More

मास्कला सलग दुसऱ्या वर्षी भारतातील सर्वोत्तम रेस्टॉरंट म्हणून घोषित करण्यात आले आहे. आदिती दुगर आणि शेफ वरुण तोतलानी या रेस्टॉरंटचे मालक आहेत.

Food Blogger Natasha Diddee Dies: प्रसिद्ध फूड ब्लॉगर नताशा डिडी यांनी जगाचा घेतला निरोप, 12 वर्षे पोटाशिवाय जगले आयुष्य

Amol More

नताशा डिड्डी या 50 वर्षिय होत्या त्या मागिल काही दिवसांपासून आजारी होत्या.

रेमंडचे संस्थापक Vijaypat Singhania यांनी फेटाळले मुलगा गौतम याच्यासोबतच्या सलोख्याचे वृत्त

अण्णासाहेब चवरे

रेमंडचे संस्थापक (Raymond Founder) विजयपत सिंघानिया (Vijaypat Singhania) आणि त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया (Gautam Singhania) यांच्या भेटीबाबत सोशल मीडियावर एक फोटो झळकला. या फोटोवरुन सिघानिया पितापुत्रांमध्ये सुरु असलेला वाद आणि संघर्ष निवळल्याचे बोलले जाऊ लागले.

Advertisement
Advertisement