VBA first list of candidates from Maharashtra: वंचित ची पहिली यादी जाहीर; नागपूरात कॉंग्रेसला, सांगली मध्ये Prakash Shendage यांना पाठिंबा जाहीर

VBA | Twitter

वंचित बहुजन आघाडी ने आज लोकसभेसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. 8 जणांची यादी सोबत वंचितने नागपूर मध्ये कॉंग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. तर सांगली मध्ये OBC Bahujan Party कडून प्रकाश शेंगडे यांनी उभं राहिल्यास त्यांना आपला पाठिंबा असेल असं जाहीर केले आहे. Lok Sabha Election 2024: वंचित आघाडीचा शाहू महाराज यांना पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांची घोषणा.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement