Nagpur Lok Sabha Constituency साठी आज Nitin Gadkari गडकरी भरणार अर्ज

नितीन गडकरी लोकसभा मतदार संघातून निवडणूकीला उभे राहणार आहे.

Nitin Gadkari | Twitter

Nagpur Lok Sabha constituency साठी आज Nitin Gadkari अर्ज भरणार आहेत. तत्पूर्वी त्यांच्या नागपूरच्या निवासस्थानी एका छोटेखानी पूजेचं आयोजन करण्यात आलं आहे. गडकरींच्या पत्नी कांचन यांना त्यांना 'विजय तिलक' लावला. दरम्यान वेळी देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement