Pune News : मावळमधील उर्से टोल नाक्यावर पोलिसांना सापडलं पौशांचं मोठं घबाड; 50 लाखांची रोकड जप्त
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पैशांचं मोठ घबाड पुणे पोलिसांना सापडलं आहे. १-२ नव्हे तब्बल 50 लाखांची रोकड टोल नाक्यावर पोलिसांना सापडली आहे. पोलिसांनी नाकाबंदीवेळी ही मोठी कारवाई केली.
Pune News : मावळ (Maval) मधील उर्से टोल (Urse Toll) नाक्यावर 50 लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केली. टीव्ही ९ ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पोलिसांनी ही कारवाई केली. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत नऊ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. तपासणी दरम्यान, पोलिसांना ही रक्कम आढळून आली. एका महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ गाडीच्या तपासणीमध्ये 50 लाख रुपये रोख (seized 50 lakh cash) रक्कम मिळून आली असून त्याबाबत योग्य खुलासा करण्यात आलेला नाही. (हेही वाचा :Pune Cyber Crime : पुण्यातील डॉक्टरला सायबयर चोरट्यांचा गंडा, तोतया पोलीस बनून १ कोटी दीड लाखांना लुटले )
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement