महाराष्ट्र

Baramati Lok Sabha Constituency: 'जरा दम धरा.. थोडा राहू सस्पेन्स देत', अजित पवार यांचा प्रसारमाध्यमांना सल्ला

अण्णासाहेब चवरे

अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) मिळवला तेव्हापासून बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Lok Sabha Constituency) जोरदार चर्चेत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक 2024 मध्ये विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात ते कोणता उमेदवार देता याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

Sanjay Raut on Prakash Ambedkar: अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर निरंतर चर्चा करावे असे व्यक्तीमत्व- संजय राऊत

अण्णासाहेब चवरे

महाविकासआघाडीचे लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) च्या पार्श्वभूमीवर जागावाटप जवळपास निश्चीत झाले आहे. ज्या काही दोन-चार जागा राहिल्या आहेत. त्याबातब लवकरच तोडगा काढला जाईल, असे सांगतानाच वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi) आजदेखील मविआचा एक भाग आहे. त्यामुळे VBA चे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्याशी चर्चा सुरु आहे.

Sanjay Raut on Mahayuti: 'गुलामांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात', संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे, अजित पवार गटावर टीका

अण्णासाहेब चवरे

महायुतीमध्ये जागावाटपावरुन सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्ववभूमीवर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे. 'गुलमांच्या तोंडावर तुकडेच फेकले जातात', अशा शब्दात त्यानी महायुतीतील घटकपक्षांवर टीका केली आहे.

Shivajirao Adhalrao Patil Join NCP: शिवाजीराव अढळराव पाटील यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, शिरुरमधून मिळणार उमेदवारी

Amol More

शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह 200 जणांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, रुपाली चाकणकर यांची उपस्थित होते.

Advertisement

Ajay Barsakar on Manoj Jarange Patil : वाशीत आदल्या दिवशी मटन खाल्लं, दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडलं; अजय बारसकर यांचा जरांगेंवर आणखी एक आरोप

Jyoti Kadam

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर अजय बारस्कर महाराज यांनी पुन्हा एकदा आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडण्याआधी जरांगे यांनी आदल्या दिवशी मटन खाल्ले असा आरोप बारसकर यांनी केला आहे.

Akola West Assembly By-Election: अकोला पश्चिम पोटनिवडणूक मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून रद्द

टीम लेटेस्टली

अकोला पोटनिवडणूक घेऊन मतदारांना वेठीस धरले जात आहे तसेच यंत्रणांवर अनावश्यक भार दिला जात आहे. असेही याचिकाकर्त्यांनी म्हटलं होतं.

Lok Sabha Election 2024: रायगड लोकसभा मतदारसंघातून Sunil Tatkare यांना उमदेवारी जाहीर; 'बारामती' च्या जागेबद्दल पहा काय म्हणाले अजित पवार

टीम लेटेस्टली

बारामती, शिरूर, सातारा ,धाराशिव, नाशिक, रायगड परभणी लोकसभा संदर्भात निर्णय घेण्यासाठी आज एनसीपीची बैठक झाली आहे.

Pune Cyber Crime : पुण्यातील डॉक्टरला सायबयर चोरट्यांचा गंडा, तोतया पोलीस बनून १ कोटी दीड लाखांना लुटले

Jyoti Kadam

मुंबई गुन्हे शाखेतील अधिकारी बोलत असल्याचे सांगून पुण्यातील डॉक्टरची कोट्यावधींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. एका प्रकरणातील चौकशी पूर्ण होईपर्यंत तुमच्या बँक खात्यातील रक्कम सरकारी बँकेत जमा करावी लागेल, असं सांगत चोरटयांनी सगळे पैसे लांबवले. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

Advertisement

Lok Sabha Election 2024: Sudhir Mungantiwar यांनी दाखल केला चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज

टीम लेटेस्टली

चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून भाजपाच्या Sudhir Mungantiwar यांना तिकीट देण्यात आले आहे.

Mumbai Businessman Acquitted: मुंबईतील व्यावसायिकाची 7 वर्षांच्या तुरुंगवासातून निर्दोष मुक्तता; पहिल्या पत्नीच्या दुसऱ्या पतीच्या हत्येचे प्रकरण

अण्णासाहेब चवरे

नालासोपारा येथील बांधकाम व्यावसायिक अली असगर भानपूरवाला हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या आरोपी उमर शेख याची मुंबई सत्र न्यायालयाने ( Sessions Court) निर्दोष मुक्तता केली आहे. पहिल्या पत्नीच्या दुसऱ्या पतीच्या हत्या प्रकरणात (Murder Case) तो पाठिमागील 7 वर्षांपासून तुरुंगात होता.

Lok Sabha Election 2024: कॉंग्रेसचे नागपुर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

टीम लेटेस्टली

विजय वडेट्टीवार, नाना पटोले देखील त्यांच्या अर्ज सादर करण्याच्या वेळी विकास ठाकरेंसोबत उपस्थित होते.

Mumbai News: नेहमीच्या भांडणाला कंटाळून बापाने उचलले टोकाचे पाऊल, मुलाला संपवलं, वाकोला येथील धक्कादायक घटना

Pooja Chavan

मुंबई शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांनी सुरक्षतेचा प्रश्न उभा केला आहे.

Advertisement

Student Ragging Case : चाकू घेऊन धावायचे, बाथरूममध्ये कोंडायचे; रॅगिंगमुळे दिव्यांग विद्यार्थिनीला ब्रेन स्ट्रोक

Jyoti Kadam

रॅगिंगचा धक्कादायक प्रकार लोणावळ्यातून समोर आला आहे. एका दिव्यांग विद्यार्थिनीला ब्रेन स्ट्रोक आल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. तिच्यावर सध्या पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Mumbai News: संतापजनक, कॅफेत जेवण देण्यास नकार दिला; फोटोग्राफरने केला आरोप

टीम लेटेस्टली

मुंबईतील (Mumbai) एका कॅफेमध्ये संतापजनक घटना घडली आहे. एका फोटोग्राफरला आणि त्याच्या मित्राला कॅमेमध्ये जेवन देण्यास नकार दिल्याचा प्रकार घडला आहे.

Beed Crime: गर्भवती महिलेला दोन लाख रुपयांसाठी मारहाण, पीडितेचा गर्भपात, पतीसह दोघांवर गुन्हा दाखल

Pooja Chavan

Beed Crime: कौटुंबिक हिंसाचाराचे अनेक घटना रोज घडत असतात. दरम्यान बीड जिल्ह्यात सासरच्या मंडळीकडून एका गर्भवती महिलेला मारहाणा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Ghatkopar Road Accident: घाटकोपर मध्ये भरधाव वेगातील दुचाकीस्वाराच्या धडकेमध्ये तिघांचा मृत्यू

टीम लेटेस्टली

पोलिसांनी नियमानुसार बाईकस्वारांवर FIR नोंदवला आहे. त्यांच्या कुटुंबियांना अपघाताची माहिती देत त्यांनी हॉस्पिटल मध्ये पोस्टमार्टम झाल्यानंतर त्यांचे मृतदेह कुटुंबियांकडे सोपवले.

Advertisement

Mumbai News: पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण, 4 महिलांना अटक, भांडूप येथील खळबळजनक घटना

Pooja Chavan

शहरात अपहरण करून मुलांचे तस्करीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी मुलांच्या सुरक्षतेचा प्रश्न उभा केला आहे. दरम्यान भांडूप येथून एका मुलीचे अपहरण करून तस्करी करणाऱ्या ४ महिलांना पोलिसांनी अटक केले आहे.

Jalna News: शेततळात बुडून दोघांचा मृत्यू, जालना येथील धक्कादायक घटना

Pooja Chavan

फिरण्यासाठी गेलेल्या एकाच तरुणाचा मृतदेह आढळून आला तर दुसरा बेपत्ता झाला ही घटना ताजी असताना जाळल्यातून धक्कादायक घटना समोर येत आहे. शेततळ्यात बुडून आई आणि मुलाचा मृत्यू झाला आहे.

Mumbai Boys Drown: मुंबईत माहीमच्या समुद्रात 5 मुलं बुडाली, अग्निशमन दलाकडून शोध सुरु

Amol More

कॉलेजात शिकणारे सर्व मुलं समुद्रकिनारी फिरायला गेली होती. त्यानंतर हा प्रकार घडलाय. एकाला शोधण्यात यश, तर दुसऱ्याचा अग्निशमन आणि सागरी सुरक्षा पोलीस घेत आहेत .

Mumbai Crime: सोशल मीडियावरील मैत्रीने केला घात, नेपाळहून मुंबईत आलेल्या 15 वर्षीय मुलीवर अत्याचार

Amol More

एका महिन्यांपूर्वी 22 वर्षीय तरुणाची सोशल मीडियावर नेपाळमधील 15 वर्षीय मुलीची ओळख झाली. त्यांनी एकमेकांच्या मोबाईल नंबरची देवाण घेवाण केली. त्यानंतर दोघांनी चॅटिंग सुरु केली. या तरुणाने मुलीला लग्नाचे आश्वासन दिलं आहे.

Advertisement
Advertisement