Shivajirao Adhalrao Patil Join NCP: शिवाजीराव अढळराव पाटील यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, शिरुरमधून मिळणार उमेदवारी

शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह 200 जणांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, रुपाली चाकणकर यांची उपस्थित होते.

Shivajirao Adhalarao Patil (Photo Credit - Facebook)

शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा शिंदेंच्या शिवसेनेतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आज प्रवेश झाला. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यांच्यासह शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह 200 जणांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  यावेळी सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, रुपाली चाकणकर यांची उपस्थित होते.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement