महाराष्ट्र

Thane Crime: मोठ्या घराचे स्वप्न; 23 लाख रुपयांच्या खंडणीसाठी 9 वर्षांच्या मुलाची अपहरण केल्यावर हत्या; ठाणे येथील खळबळजनक घटना

अण्णासाहेब चवरे

समाजाला हादरवून सोडणारी एक भयानक घटना ठाणे (Thane) जिल्ह्यातील बदलापूर (Badlapur) येथील गोगेगाव (Goregaon) परिसरात घडली. मोठ्या घराचे स्वप्न करण्यासाठी एका व्यक्तीने चक्क 9 वर्षांच्या मुलाचे अपहरण केले आणि त्याच्या पालकांकडे 23 लाख रुपयांची खंडणी मागितली.

Delhi Holi 2024: होळी खेळताना उच्च विद्युत वाहीनीशी संपर्क, अनेकजण जखमी; दिल्ली यथील घटना

टीम लेटेस्टली

परस्परांसोत होळीचा आनंद साजरा करताना आणि रंग उधळताना उच्च विद्युत वाहीनीशी संपर्क आल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेत एकाच कुटुंबादील अनेक जण मोठ्या प्रमाणावर जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

SSC Exam : धक्कादायक! नाशिकमध्ये दहावीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याच्या बॅगेत सापडला कोयता

Jyoti Kadam

नाशिकच्या एका शाळेत 10 वीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये चक्क कोयता आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात (Satpur Police Station) नोंद करण्यात आली आहे.

Thane Crime: ठाण्यमध्ये गुन्ह्यांची मालिगा, ज्वेलर्समधून सोन्याचे 1.5 कोटी रुपयांचे दागीने गायब, रोखड लंपास, जमीन फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

ठाणे (Thane) येथील एका ज्वेलर्समधून तब्बल 1.5 कोटी रुपयांचे दागीने गायब झाले आहे. ज्वेलर्समालक असलेल्या सराफाने दिलेल्या तक्रारीमध्ये पेढीतील कर्मचाऱ्यांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. शोरूम मालकाच्या तक्रारीनुसार, आरोपी गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या आस्थापनात काम करत होता आणि दिवसअखेरीस कपाटात सोने ठेवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती.

Advertisement

CM Shinde Celebrates Holi: महाराष्ट्राच्या जनतेला होळीच्या शुभेच्छा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साजरी केली होळी ( Watch Video)

Jyoti Kadam

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी होळी साजरी केली. होळी साजरी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Lok Sabha Election 2024: मराठा समाजाकडून लोकसभा मतदारसंघात सर्वेक्षण सुरू, प्रश्नावली समोर

Amol More

गावागावत बैठक घेऊन इतर पक्षाचे ज्याप्रमाणे सर्वेक्षण करण्यात आले त्याचप्रमाणे 30 मार्चपर्यंत मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 30 मार्चनंतर मराठा सामज लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय घेणार आहेत.

Accident News: लेन बदलताना टँकर पलटी, 400 फूट दरीत कोसळला टेम्प; एकाच दिवशी दोन वेगवेगळे अपघात; 1 जण जागीच ठार

अण्णासाहेब चवरे

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai - Pune Expressway Accident )तीन वाहनांच्या झालेल्या विचीत्र अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघे जण बालंबाल बचावले. ही घटना रायगड जिल्ह्यात (Raigad Accident News) घडली. तर दुसऱ्या घटनेत प्रवाशांनी भरलेला ट्रेम्पो तब्बल 400 फूट खोल दरीत कोसळला.

Ahmednagar Crime : संतापजनक! दारूच्या नशेत नराधम पतीने पत्नीसह दोन मुलींना पेटवले, तिघींचाही होरपळून मृत्यू

Jyoti Kadam

देशभरात रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा होत असताना अहमदनगरमधून दृदय पिळवटूण टाकणारी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने पत्नी आणि दोन मुलींना जिंवत जाळलं आहे.

Advertisement

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : संभाजीनगर हादरलं! आईसह दोन मुलींचा आगीत होरपळून मृत्यू; कौटुंबिक वादातून घटना घडल्याची माहिती

Jyoti Kadam

वैजापूर तालुक्यातील आंचलगावात कौटुंबिक वादातून एका महिलेने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्यानंतर तिला वाचविण्यासाठी आलेला दोन चिमुकल्याही गंभीररित्या भाजल्या. यात एका मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्य मुलीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीसाठी UBT शिवसेना 26 मार्च रोजी जाहीर करणार उमेदवारांची पहिली यादी

Bhakti Aghav

. शिवसेना (UBT) रायगड, रत्नागिरी, ठाणे, परभणी, बुलढाणा, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई, सांगली आणि मावळ या जागांसाठी उमेदवार जाहीर करू शकते.

Mumbai News: फिरण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांसोबत घडला घात, खदानीत सापडला एकाचा मृतदेह, दुसरा बेपत्ता

Pooja Chavan

मुंबईच्या दहिसर येते दोन मुलांसोबत दुर्घटना घडली आहे. पूर्वेकडील हनुमान टेकडी येथील खदानीतील पाण्यात दोन तरुण बुडसल्याची घटना समोर आली आहे

Ram Satpute Vs Praniti Shinde: काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांचे पत्र, भाजप Candidate राम सातपुते यांच्याकडून 'जय श्रीराम' म्हणत प्रत्युत्तर

अण्णासाहेब चवरे

Advertisement

Jalgaon News: जळगावात गॅस सिलिंडरच्या स्फोट, एकाचा होरपळून मृत्यू

Pooja Chavan

अमळनेर तालुक्यतील येथील पिंपळी येथे गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

Lok Sabha Election 2024: महाविकास आघाडीची संध्याकाळी मातोश्रीवर बैठक; उद्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता

Jyoti Kadam

महाविकास आघाडीमध्ये एकीकडे जागावाटपावर तोडगा निघालेला नाही. तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षालादेखील मविआत समाऊन घेण्याचे त्यांच्यावर आव्हान आहे. त्या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी मातोश्रीवर महाविकास आघाडीची बैठक होणार आहे.

Pune FC Road Holi 2024: होळीच्या निमित्ताने महिला, युवतींवर फेकले पाण्याचे फुगे, पुणे येथील फर्ग्युसन रोडवर तरुणांचे असभ्य वर्तन (Watch Video)

टीम लेटेस्टली

होळी साजरी करण्याचे निमित्त करुन पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील महिला, तरुणींवर पाण्याचे फुगे फेकण्याचे उद्दाम आणि असभ्य वर्तन काही तरुणांनी केले आहे. या तरुणांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहे. तरुणांनी हे वर्तन एफसी रोडच्या मुख्य गेटवरुन तुकाराम पादुका चौकाकडे जाताना केले.

Ahmednagar News: ट्रॅक्टर विद्युत तारांच्या संपर्कात आल्याने शॉक, दोघांचा मृत्यू, अहमदनगर येथील घटना

Pooja Chavan

अहमदनगर जिल्ह्यातील हातवळण बनपिंपरी रस्त्यावर एक धक्कादायक घटना घडली आहे. ऊसतोड मजूर ट्रॅक्टरमध्ये सामान घेऊन जात असताना ट्रॅक्टर विद्यूत तार संपर्कात आल्याने मोठा घात घडला आहे.

Advertisement

Maharashtra Water Storage : चिंताजनक! राज्यातील धरणसाठ्यात फक्त 40 टक्के पाणीसाठा शिल्लक, यंदाचा उन्हाळा आणखी तीव्र होण्याची शक्यता

Jyoti Kadam

Maharashtra Water Storage : राज्यात उन्हाळा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. कारण, फक्त 40 टक्के पाणीसाठा राज्यातील धरणांमध्ये शिल्लक आहे. त्यातही चिंतेचीबाब अशी की मार्च महिना सुरु असून, पावसाळा सुरु होण्यासाठी अजून ३ महिने शिल्लक आहे.

Navneet Rana: निकृष्ट दर्जाच्या साड्या दिल्या; मेळघाटात नवनीत राणांनी वाटलेल्या साड्यांची आदिवासी महिलांनी केली होळी(Watcha Video)

Jyoti Kadam

खासदार नवनीत राणांनी काही दिवसांपूर्वी मेळघाटात आदिवासी महिलांना साड्यांचं वाटप केलं होतं. मात्र, त्या इतक्या नितकृष्ठ दर्जाच्या होत्या की, आदिवासी महिलांनी त्या साड्यांची होळी केली. निकृष्ट दर्जाच्या साड्या वाटल्यामुळे या महिलांनी संताप व्यक्त केला आहे.

Buldhana Crime: होळी दहनाच्या पूर्वसंध्येला दोन गटात तुंबळ हाणामारी, बुलढाण्यातील घटना, 5 जण गंभीर जखमी

Pooja Chavan

ठिकठिकाणी होळीचा सण साजरा होताना पाहायला मिळत आहे. काल राज्यभरात होळीकाचे दहन केले.

Pratibha Dhanorkar: सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात चंद्रपूरात प्रतिभा धानोरकर रिंगणात, काँग्रेसकडून उमेदवारांची पाचवी यादी जाहीर

Amol More

भाजपने चंद्रपूर लोकसभेसाठी सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतील चंद्रपुरातील लढत फार महत्त्वाची ठरणार आहे.

Advertisement
Advertisement