Delhi Holi 2024: होळी खेळताना उच्च विद्युत वाहीनीशी संपर्क, अनेकजण जखमी; दिल्ली यथील घटना
परस्परांसोत होळीचा आनंद साजरा करताना आणि रंग उधळताना उच्च विद्युत वाहीनीशी संपर्क आल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेत एकाच कुटुंबादील अनेक जण मोठ्या प्रमाणावर जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
परस्परांसोत होळीचा आनंद साजरा करताना आणि रंग उधळताना उच्च विद्युत वाहीनीशी संपर्क आल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेत एकाच कुटुंबादील अनेक जण मोठ्या प्रमाणावर जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या सर्वांना दिल्ली येथील रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)