Pratibha Dhanorkar: सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात चंद्रपूरात प्रतिभा धानोरकर रिंगणात, काँग्रेसकडून उमेदवारांची पाचवी यादी जाहीर
भाजपने चंद्रपूर लोकसभेसाठी सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतील चंद्रपुरातील लढत फार महत्त्वाची ठरणार आहे.
काँग्रेसकडून उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने चंद्रपूर लोकसभेसाठी सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतील चंद्रपुरातील लढत फार महत्त्वाची ठरणार आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
New Pope Elected: सिस्टिन चॅपल चिमणीतून पांढरा धूर, कार्डिनल्सने निवडले नवे पोप
Advertisement
Advertisement
Advertisement