Chhatrapati Sambhaji Nagar Crime : संभाजीनगर हादरलं! आईसह दोन मुलींचा आगीत होरपळून मृत्यू; कौटुंबिक वादातून घटना घडल्याची माहिती

यात एका मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्य मुलीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Crime (PC- File Image)

Ahmednagar Shocker : छत्रपती संभाजीनगरच्या आंचल गावात महिलेने स्वत: ला पेटवून घेत आत्महत्या केली. मात्र, त्यावेळी आईकडे (mother) धावलेल्या दोन मुलींचा (Two Daughter) आईचा आगीत होरपळीन मृत झाला आहे. सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.  कौटुंबिक वादातून (family dispute) महिलेनं स्वत:ला पेटवून घेतलं. (हेही वाचा :Pune FC Road Holi 2024: होळीच्या निमित्ताने महिला, युवतींवर फेकले पाण्याचे फुगे, पुणे येथील फर्ग्युसन रोडवर तरुणांचे असभ्य वर्तन (Watch Video) )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)