Mumbai News: संतापजनक, कॅफेत जेवण देण्यास नकार दिला; फोटोग्राफरने केला आरोप

मुंबईतील (Mumbai) एका कॅफेमध्ये संतापजनक घटना घडली आहे. एका फोटोग्राफरला आणि त्याच्या मित्राला कॅमेमध्ये जेवन देण्यास नकार दिल्याचा प्रकार घडला आहे.

Mumbai Cafe PC TWITTER

Mumbai News: मुंबईतील (Mumbai) एका कॅफेमध्ये संतापजनक घटना घडली आहे. एका फोटोग्राफरला आणि त्याच्या मित्राला कॅमेमध्ये जेवन देण्यास नकार दिल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ ही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्राप्त माहितीनुसार, होळी खेळल्यानंतर रंगलेल्या कपड्यांवरतीच जेवणासाठी सागर दामले ( प्रसिध्द फोटोग्राफर ) आणि त्याचा मित्र एका कॅफेत गेले होते. मुंबईतील नामांकित असलेले कॅफे मोंडेगर (Cafe Mondegar) येथे दुपारच्या वेळीस गेले होते. परंतु त्यांचे कपड्यांवर रंगाचे डाग असल्यामुळे त्यांना कॅफेत जेवण देण्यास नकार दिली आणि वेटर्संनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. मेन्यू देखील काढून घेतला. या घटनेचा व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल होत होतो परंतु काही काळाने हा व्हिडिओ आणि पोस्ट हटवण्यात आली. कॅफेमध्ये परदेशी लोक ही उपस्थित होती त्यांचेही कपडे रंगलेले होते असा आरोप सागर दामले (प्रसिध्द फोटोग्राफर) यांने केला आहे. (हेही वाचा- गर्भवती महिलेला दोन लाख रुपयांसाठी मारहाण, पीडितेचा गर्भपात)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement