Mumbai Crime: मुंबई पोलिसांकडून सव्वा कोटीचे कोकेन जप्त, एका नायजेरियन व्यक्तीला अटक
अंधेरी परिसरातून एका नायजेरियनला अटक करून त्याच्याकडून 125 ग्रॅम कोकेन ड्रग्ज जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1 कोटी 25 लाख रुपये आहे.
मुंबई क्राइम ब्रँचच्या अँटी नार्कोटिक्स सेलच्या वांद्रे युनिटने (Anti Narcotics Cell of the Mumbai Crime Branch) अंधेरी परिसरातून एका नायजेरियनला (Nigerian) अटक करून त्याच्याकडून 125 ग्रॅम कोकेन ड्रग्ज जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1 कोटी 25 लाख रुपये आहे. पोलिसांनी एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करून न्यायालयात हजर केले, जिथे त्याला 12 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिली.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement