Pune Accident: पुण्यातील येरवड्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराने गमावले दोन्ही पाय

या व्हिडिओमध्ये हा दुचाकीस्वार पुढे जात असताना एका ट्रकशी भिडत झाल्याने हा अपघात झाला आहे.

पुण्यातील (Pune Accident) येरवडा येथे झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराने आपले दोन्ही पाय गमावले आहे. जीएसटी भवन वरुन येरवडाला जाणाऱ्या रस्त्यावर गोल्फ चौक (Golf Chowk) परिसरात हा अपघात झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. या व्हिडिओमध्ये हा दुचाकीस्वार पुढे जात असताना एका ट्रकशी भिडत झाल्याने हा अपघात झाला आहे.

पाहा व्हिडिओ  -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now