महाराष्ट्र
Smoking in Vande Bharat Train: मुंबई-जालना वंदे भारत ट्रेनच्या टॉयलेटमध्ये प्रवाशाने ओढली सिगरेट; मधेच थांबवावी लागली गाडी (Watch Video)
टीम लेटेस्टलीआपली सिगारेटची तृष्णा भागवण्यासाठी हा प्रवासी भरधाव वेगाने धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या टॉयलेटमध्ये घुसला. तिथे त्याने सिगारेट पेटवली. मात्र सिगारेटचे एक-दोन पफ घेतल्यावर धूर टॉयलेटमध्ये पसरला.
Prediabetes in Teen Girls: ग्रामीण महाराष्ट्रातील जवळपास 39% किशोरवयीन मुली आढळल्या प्री-डायबेटिक; मधुमेहाच्या अभ्यासामधून समोर आली धक्कादायक बाब
टीम लेटेस्टलीडायबेटोलॉजिस्टच्या मते, 16 ते 18 वयोगटातील 1,520 सहभागींचे सर्वेक्षण केलेल्या या अभ्यासात असे दिसून आले आहे की 2% किशोरांमध्ये प्री-हायपरटेन्शनचे निदान झाले आणि 12.7% जणांना हाय-डेन्सीटी लिपोप्रोटीन (High-Density Lipoprotein) होते.
Shiv Sena MLA Disqualification Case Verdict: एकनाथ शिंदे यांचे 16 आमदार पात्र, उद्धव ठाकरे यांना धक्का, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण
अण्णासाहेब चवरेशिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालपत्राचे वाचन राज्यविधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये विधानसभा अध्यक्षांनी केली. या निकालामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांचे सर्व दावे विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावले. तसेच, मूळ पक्षही त्यांचा नसल्याचे म्हटले आहे.
Rahul Narvekar Verdict about Shiv Sena: शिवसेना पक्ष कोणाचा? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला निर्णय
अण्णासाहेब चवरेशिवसेना पक्ष एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा असल्याचे विधानसभा अध्यक्षांनी म्हटले आहे. आमदार अपात्रता प्रकरणी निकालपत्राचे वाचन करताना विधानसभा अध्यक्षांनी मूळ शिवसेना (Shiv Sena) कोणाची हे ठरवताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सादर केलेली शिवसेना घटना मान्य केली नाही.
Shiv Sena: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या आधारे जर निकाल आला तर 16 आमदार अपात्र व्हायलाच हवेत- आदित्य ठाकरे
टीम लेटेस्टलीशिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जाहीर करणार आहेत, जाणून घ्या अधिक माहिती
MLAs Disqualification Case in Maharashtra: आमदार अपात्रतेच्या निकालापूर्वी संजय राऊत काय म्हणाले पाहा
टीम लेटेस्टलीविधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज 10 जानेवारी आमदार अपात्रतेप्रकरणी आपला निकाल देणार आहेत, जाणून घ्या अधिक माहिती
WR Power Block Of Mumbai Local: मुंबई लोकलच्या पश्चिम रेल्वेमार्गावर नाईट ब्लॉक; शेवटची ट्रेन वांद्रे स्थानकापर्यंतच!
टीम लेटेस्टलीमुंबई मध्ये अंधेरी ते विलेपार्ले स्थानकादरम्यान रात्री 1.30 ते पहाटे 4.40 पर्यंत पॉवर ब्लॉक असणार आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगरात टॅक्सी-रिक्षा चालकांचा बंद, नागरिकांचे हाल
टीम लेटेस्टलीछत्रपती संभाजीनगर शहरातील रिक्षा 10 जानेवारीला बंद असणार असल्याची माहिती गेल्या दोन दिवसांपासून रिक्षा चालकांकडून देण्यात येत होती. यासाठी अनेक रिक्षांवर त्याबाबत लेखी सूचना देखील लिहिण्यात आल्या होत्या.
MLA Disqualification Case Verdict Live Streaming: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून आमदार अपात्रता निकाल वाचन इथे पहा थेट (Watch Video)
टीम लेटेस्टलीसर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेचा निकाल घेण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घेण्याच्या सूचना केल्या होत्या.
ED Summons To Ravindra Waikar: ईडी च्या धाडीनंतर आमदार रविंद्र वायकर यांना 17 जानेवारीला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश
टीम लेटेस्टलीजोगेश्वरी मध्ये बीएमसीच्या भूखंडावर पंचतारांकित हॉटेल उभारण्याच्या प्रकरणात आर्थिक घोटाळ्याचे आरोप वायकरांवर लावण्यात आले आहेत.
Maharashtra Cabinet Decisions: श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा, शिवजयंती निमित्त मिळणार आनंदाचा शिधा; पहा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेले महत्त्वाचे निर्णय
टीम लेटेस्टलीआज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 9 महत्त्वाचे निऋणय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये आनंदाचा शिधा ते नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता अशा महत्त्वाच्या निर्णयांचा समावेश आहे.
Mumbai AQI Update: मुंबईत अवकाळी पावसामुळे हवेच्या गुणवत्ता निर्देशकात सुधारणा
Amol Moreमागील काही दिवसांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता 300 वर पोहोचली होती. त्यामुळे मुंबईकरांचा चिंता वाढली होती. मात्र कालच्या पावसाने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Maharashtra: पुढील 3-4 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
टीम लेटेस्टलीयेत्या 12 जानेवारीपर्यंत राज्यात पावसाची अशीच स्थिती राहिल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Cricketer Dies During Match: मुंबईत माटुंग्याच्या मैदानावर सामन्यादरम्यान चेंडू लागून क्रिकेटपटूचा मृत्यू
Amol Moreया घटनेनंतर सावळा यांना तात्काळ सायन रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. मंगळवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Navi Mumbai Horror: बॉयफ्रेंडने नात्यात फसवणूकीच्या संशयावरून प्रेयसीचा घेतला जीव; तुर्भे मधील घटना
टीम लेटेस्टलीमृत महिला आईसोबत जीटीबी नगर मध्ये राहत होती. ती घटस्फोटित असून तिची किशोरवयीन मुलगी वडिलांसोबत राहत आहे.
Shiv Sena MLA Disqualification Case: संविधानानुसार निकाल आल्यास 16आमदार अपात्र; आदित्य ठाकरे यांना विश्वास
अण्णासाहेब चवरेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या आधारे जर निकाल आला तर 16 आमदार अपात्र व्हायलाच हवेत. मात्र, जर काही वेगळा आणि संभ्रम करणारा निकाल आला तर मात्र, हा निकाल कोठेतरी भाजपने दिलेल्या वेगळ्या संविधानावरुन आला की काय अशी शंका निश्चित उपस्थित होईल, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
Maharashtra: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणार आज 'आमदार अपात्र' प्रकरणी फैसला
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दीड वर्षांपूर्वी मोठा राजकीय भूकंप झाला होता, जाणून घ्या अधिक माहिती
Vaidyanath Suger Factory: वैद्यनाथ साखर कारखाना विक्रीस; 25 जानेवारीला होणार ई-लिलाव
Amol Moreपरळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष या पंकजा मुंडे आहेत. हा कारखाना दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी सुरा केला होता.
MLAs Disqualification Case in Maharashtra: आमदार अपात्रतेच्या निकालात 'मॅचफिक्सिंग' आधीच झालंय - संजय राऊत
टीम लेटेस्टलीकाल निकालाच्या एक दिवस आधी राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात भेट झाली. उद्धव ठाकरेंकडून या भेटीवरही आक्षेप घेण्यात आला आहे. त्या विरूद्धही ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली आहे.
Mahesh Jadhav vs MNS: मनसे कडून मराठी कामगार सेना बरखास्त; महेश जाधव यांच्यासह सार्‍या पदाधिकार्‍यांची हकालपट्टी
टीम लेटेस्टलीमाथाडी कामगारांची बाजू लावून धरत असल्याने मनसे नेते अमित ठाकरे यांनीच आपल्याला राजगड येथे बोलवून बेदम मारहाण केल्याचा दावा महेश जाधव यांनी केला.