महाराष्ट्र

Pune Cryptocurrency Fraud: पुणे येथे क्रिप्टो व्यापाऱ्यास गंडा, X वर भेटलेल्या व्यक्तीमुळे गमावले 2.5 लाख

अण्णासाहेब चवरे

ऑनलाईन माध्यमातून झालेल्या ओळखीतून कोणताही व्यवहार करण्यापूर्वी हजार वेळा विचार करावा, असा सावधानतेचा ईशारा नेहमीच दिला जातो. तरीही अनेक लोक ऑनलाईन माध्यमातून भेटलेल्या अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवतात आणि पुढे स्वत:चाच कपाळमोक्ष करुन घेतात. पुणे येथील 22 वर्षीय क्रिप्टो व्यवसायिकास (Pune Crypto Trader Loses) नुकताच याचा अनुभव आला.

Narayan Rane on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी PM नरेंद्र मोदी यांच्यावर बोलू नये- नारायण राणे

अण्णासाहेब चवरे

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मनोरुग्ण आहेत. त्यामुळे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर बोलत असतात. त्यांची कोणतीही दाणत नाही. मंदिरात गेले तरी ते एक रुपयाही दानपेटीत टाकत नाहीत, अशा भाषेत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

Patient Died After Rat Bite In Sassoon Hospital: ICU मध्ये उंदीर चावला त्यामुळे रुग्ण दगावला? पुणे येथील ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना

अण्णासाहेब चवरे

पुणे येथील ससून रुग्णालय (Sassoon Hospital Pune) प्रशासनाचा गलथान कारभार पुढे आला आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा उंदीर चावल्याने मृत्यू (Pune Patient Died After Rat Bite) झाला आहे. सागर रेणूसे असे या रुग्णाचे नाव आहे.

Jalgaon Lok Sabha Constituency: नाराज भाजप खासदार उन्मेश पाटील शिवसेना (UBT) च्या वाटेवर, कमळ सोडून मशाल हाती घेण्याची शक्यता

अण्णासाहेब चवरे

जळगाव लोकसभा मतदारसंघातील (Jalgaon Lok Sabha Constituency) विद्यमान भाजप खासदार उन्मेश पाटील (Unmesh Patil) हे देखील नाराज असल्याचे वृत्त आहे. नुकतीच त्यांनी शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीनंतर पाटील हे शिवबंधन बांधण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधान आले आले. राजकीय वर्तुळातही उन्मेश पाटील हे कमळ सोडून मशाल हाती धरणार असल्याचे बोलले जात आहे.

Advertisement

Anandraj Ambedkar: अमरावतीतून 'वंचित'तर्फे आनंदराज आंबेडकरांने शक्तीप्रदर्शनासह दाखल केला अर्ज

Amol More

आता आंबेडकर यांच्या एन्ट्रीने अवतीची निवडणूक खऱ्या अर्थाने तिरंगी होणार असे म्हणता येईल. कारण येथून तर काँग्रेसने बळवंत वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे.

Biological Mother Of Swedish Woman in Nagpur: स्वीडिश महिला जैविक आईच्या शोधात नागपूरमध्ये दाखल; म्हणाली 'एकदा तिला कडाडून मिठी मारायची आहे'

अण्णासाहेब चवरे

पेट्रिशिया एरिक्सन (Patricia Eriksson), एक 41 वर्षांची स्वीडीश महिला नागपूर (Swedish Woman in Nagpur) येथे दाखल झाली आहे. तिला आपल्या जैविक आईचा (Biological Mother) शोध घ्यायचा आहे. तिला एकदा भेटावे आणि कडकडून मिठी मारावी, अशी तीव्र भावना झाल्याने ती भारतात दाखल झाली आहे.

Mumbai News: मुंबईत रेल्वेमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला चोप, POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल

Jyoti Kadam

मुंबई लोकलमध्ये १५ वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. घटनेनंतर आरोपीला प्रवाशांनी जोरदार मारहाण केली आहे. सध्या तो पोलिसाच्या अटकेत आहे.

Pune Crime: हॉटेल मालकाची पोलिस ठाण्यासमोर आत्महत्येचा प्रयत्न, पुण्यात नेमकं चाललं तरी काय?

Pooja Chavan

पुणे येथील लोणीनंद परिसरात एका तरुणाने पोलिस ठाण्यासमोर आत्महत्या केल्याचा प्रयत्न केला आहे.

Advertisement

Chhatrapati Sambhajinagar Crime : ट्राफिक पोलिसांना दंड द्यावा लागू नये म्हणून तरुणाचा जुगाड; नंबर प्लेटला लावले स्टीकर (Watch Video)

Jyoti Kadam

राज्याच्या प्रमुख शहरांत नागरिकांना वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावे लागतात. वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांकडून पोलीस दंड आकारतात. अशा वेळा तरुण जुगाड लावत दंड भरण्यापासून स्वता:ची सुटका करून घेतात. छत्रपती संभाजीनगरमधून ही अशीच एक घटना समोर आली आहे.

Sitar and Tanpura Receive GI Tags: 'मेड-इन-मिराज' तंतुवाद्य सितार आणि तानपुरा यांना मिळाला 'जीआय टॅग'

अण्णासाहेब चवरे

Jalgoan News: विजेच्या जोरदार झटका लागून अल्पवयीन मुलाचा मृत्यू, जळगाव येथील घटना

Pooja Chavan

घरातील पाण्याची मोटार सुरु करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाला जोरदर झटका बसला आहे.या झटक्यात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे

Navi Mumbai Fire: नवी मुंबईत नवभारत इंडस्ट्रियल कंपनीला आग, अग्निशमक दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल

Amol More

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल झाल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement

Lok Sabha Elections 2024: कॉंग्रेसला 7 ठिकाणी पाठिंबा देणार्‍या वंचित च्या प्रकाश आंबेडकरां विरूद्धच कॉंग्रेसने दिली डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी

Dipali Nevarekar

कॉंग्रेसने अकोल्यात डॉ. अभय पाटील (Dr. Abhay Patil) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Pune Water Cut Update: पुण्यात 4 एप्रिलला 'या' भागात पाणी कपात!

टीम लेटेस्टली

सध्या उन्हाचा वाढता कडाका पाहता पाणीसाठा कमी आहे. बाष्पीभवनाची प्रक्रिया वेगवान होत असल्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.

Pune Crime: भरदिवसा तरुणीवर कोयत्यने हल्ल्याचा प्रयत्न,दोघांवर गुन्हा दाखल; पुण्यातील थरारक घटना CCTV कैद

Pooja Chavan

जमावाने हल्लेखोरांना पकडल्यामुळे युवतीचे प्राण वाचले. आता पुन्हा याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे

Mumbai Crime : लग्नास नकार दिल्यामुळे मालाडमध्ये शिक्षिकेवर जीवघेणा हल्ला; लोखंडी सळईने मारहाण

Jyoti Kadam

मालाडमध्ये प्रेमभंगाचा कहर एका शिक्षिकेच्या जीवावर बेतला. लग्नास नकार दिल्यामुळे शिक्षिकेला लोखंडी सळीने मारहाण करण्यात आली आहे. सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

Advertisement

Sangli Road Accident: सांगलीत भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला धडक, 4 मजुरांचा मृत्यू

Amol More

सांगली-सोलापूर महामार्गावर सोमवारी मध्यरात्री ही अपघाताची घटना घडली. ऊसतोड मजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर आणि भरधाव ट्रकचा सांगली-सोलापूर महामार्गावर अपघात झाला.

Lokshabha Elelction 2024: अमरावतीत राजकारण तापलं, बच्चू कडूंनी राणा दाम्पत्यांवर केली बोचरी टीका

Pooja Chavan

लोकसभा निवडणूकाचा धुराळा सर्वीकडे आहे. दरम्यान सर्व नेते मंडळीकडून प्रसार प्रचार होताना दिसत आहे.

Ready Reckoner Rate: रेडी रेकनर दरामध्ये बदल नाही; नवं घर घेणार्‍यांना दिलासा

Dipali Nevarekar

महाराष्ट्र सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षात मुद्रांक शुल्क संकलन आणि नोंदणी शुल्काच्या माध्यमातून सुमारे 36,000 कोटी रुपयांचा महसूल गोळा केला आहे.

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, कुटुंबीयांना महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी नोटीस

Amol More

दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामातील 850 कोटींच्या आर्थिक घोटाळा प्रकरणात ईडीने 2016 साली राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ, पंकज भुजबळ व समीर भुजबळ यांच्यासह एकूण 52 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement
Advertisement