Mumbai News: मालवणी पोलिसांनी ड्रग्जच्या कारखान्याचा केला पर्दाफाश, 2 आरोपी अटकेत

लालजीपाडा परिसरातील झोपडपट्टीत सुरु असलेल्या ड्रग्जच्या ( Drugs) कारखान्याचा पर्दाफाश केला.

Drugs Seized

Mumbai News: मुंबईतील मालवणी  (Malvani Police) पोलिसांनी कांदिवली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लालजीपाडा परिसरातील झोपडपट्टीत सुरु असलेल्या ड्रग्जच्या ( Drugs) कारखान्याचा पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केले आहे. 1.18 कोटी रुपयांचे अमली पदार्थ मालवणी पोलिसांनी जप्त केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement