PM Modi Inspected Atal Setu: पंतप्रधान मोदींनी केली अटलबिहारी वाजपेयी शेवरी-न्हावा शेवा अटल सेतूची पाहणी, (Watch Video)
अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब सागरी पूल आहे. हा पूल मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जलद कनेक्टिव्हिटी प्रदान करेल.
PM Modi Inspected Atal Setu: पंतप्रधान मोदींनी (PM Modi) आज मुंबईतील अटलबिहारी वाजपेयी शेवरी-न्हावा शेवा अटल सेतू (Atal Bihari Vajpayee Shevari-Nhawa Sheva Atal Setu) चे उद्धाटन केले. तसेच त्यांनी स्वत: या पुलाची पाहणी केली. अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब सागरी पूल आहे. हा पूल मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जलद कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. याशिवाय मुंबई ते पुणे, गोवा आणि दक्षिण भारत प्रवासाचा वेळ देखील कमी करेल. (हेही वाचा - PM Modi Kalaram Mandir Puja Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली नाशिक येथील काळाराम मंदिरात पूजा (Watch Video))
पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
PM Modi Visits Adampur Air Base in Punjab: पंतप्रधान मोदींनी आदमपूर हवाई तळावर घेतली भारतीय जवानांची भेट; पहा व्हिडिओ
PM Modi On Operation Sindoor: 'अणुशक्तींची धमकी भारत सहन करणार नाही' म्हणत नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिले 3 मोठे इशारे
Advertisement
Advertisement
Advertisement