PM Modi Road Show In Nashik: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक येथे रोड शो (Watch Video)

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते नाशिक आणि मुंबईतील विविध विकासकामांचे उद्घाटन करतील. सुरुवातीला ते नाशिक येथे पोहोचले आहेत. नाशिक येथे ते रोड शोमध्ये सहभागी झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते नाशिक आणि मुंबईतील विविध विकासकामांचे उद्घाटन करतील. सुरुवातीला ते नाशिक येथे पोहोचले आहेत. नाशिक येथे ते रोड शोमध्ये सहभागी झाले आहेत. नाशिक येथील कार्यक्रम आटोपल्यावर ते मुंबईसाठी रवाना होतील. मुंबई येथे त्याच्या हस्ते शिवडी-नाव्हा शेवा सागरी सेतूचे लोकार्पण करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी नाशिक येथे रोड शो केला.

व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकता पंतप्रधान नरेंद्र मदी यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे हे देखील आपणास दिसून येतात. (हेही वाचा, Mumbai Trans Harbour Link Inauguration Today: मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन, जाणून घ्या संपूर्ण महाराष्ट्र दौऱ्याविषयी)

व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement