PM Modi Launched Namo Mahila Shashaktikaran Abhiyaan: पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी सुरु केलं 'नमो महिला सशक्तीकरण अभियान'

मोदींनी महाराष्ट्रातील महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी नमो महिला सशक्तीकरण अभियान सुरू केले आहे.

PM Modi (PC - ANI)

PM Modi Launched Namo Mahila Shashaktikaran Abhiyaan: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) आज नाशिकमध्ये 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन केले. याशिवाय मोदींनी महाराष्ट्रातील महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी नमो महिला सशक्तीकरण अभियान सुरू केले आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण घेतल्यानंतर महिलांना रोजगार मिळण्यास मदत होईल. नाशिक येथील काळाराम मंदिरात पंतप्रधानांनी प्रभू रामाचे दर्शन घेतले. आज पंतप्रधानांनी अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल पुलाचे उद्घाटन केले. (हेही वाचा - PM Narendra Modi on Indian Economy in Nashik: भारत जगातील टॉप-5 क्रमांकाची अर्थव्यवस्था- पंतप्रधान नरेंद्र मोदी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now