महाराष्ट्र

Sanjay Raut Challenges PM Narendra Modi: भाजपच्या चेल्याचपाटांनी बोलू नये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घ्यावी; संजय राऊत यांचे आव्हान

अण्णासाहेब चवरे

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज (16 जानेवारी) मुंबई येथे महा पत्रकार परिषद (Maha Patrakar Parishad) पार पडते आहे. तत्पूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे.

DCM Devendra Fadnavis On Sanjay Raut: मी मूर्खांना उत्तर देत नाही- देवेंद्र फडणवीस

टीम लेटेस्टली

"मी मूर्खांना उत्तर देत नाही, हे माझे जीवनातील धोरण आहे. पण मी त्यांना हिंदूंचा अपमान करणे थांबवावे, असे सांगू इच्छितो. यात तुमचे कोणतेही योगदान नाही. रामजन्मभूमी आंदोलन. त्यांनी कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावण्याचे थांबवले पाहिजे", असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते बोलत होते.

Jalna-CSMT Vande Bharat Train च्या ब्रेक मध्ये बिघाड; 25 मिनिटं रखडल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू

टीम लेटेस्टली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 डिसेंबर रोजी अयोध्येहून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस या महाराष्ट्रातील सहाव्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता.

Police Constable Murder: क्रिकेट खेळण्यावरून वाद जीवाशी बेतला, मुंबई पोलिस हवालदाराची हत्या, चाळीसगावातील घटना

Pooja Chavan

महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात क्रिकेट खेळण्यावरून वाद झाला आणि एका पोलिस हवालदाराची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

Advertisement

Mumbai Parel Bridge Accident: मुंबईच्या परळच्या ब्रिजवर भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

Amol More

हा अपघात इतका भीषण होता की बाईकचा समोरचा भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. डंपरला धडकल्यानंतर बाईवरील तिघेही जखमी झाले, त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि त्यांचा तिथेच मृत्यू झाला.

Mumbai Metro Service Disrupted: दहिसर कांदिवली दरम्यान मुंबई मेट्रो सेवा ठप्प, प्रवसी ट्रॅकवर उतरले (Watch Video)

अण्णासाहेब चवरे

मुंबई मेट्रो सेवन ए (7-A) लाईनवरुन धावणाऱ्या मेट्रो ट्रेनमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे (Mumbai Metro Breakdown) त्याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर झाला. ही घटना मंगळवारी (16 जानेवारी 2023) सकाळी घडली. प्राप्त माहितीनुसार दहिसर ते कांदिवली दरम्यान मेट्रो सेवा (Dahisar and Kandivali Metro Service) ठप्प झाली आहे.

Mumbai News: मुंबईत मांजामुळे एकीकडे तरुणाचा बळी, तर दुसरी कडे महिलेची हनुवटी कापली

Pooja Chavan

मुंबईतील बोरिवली येथे रविवारी दुचाकीवरून जात असताना पतंगाच्या मांजाने मान कापल्याने एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Mumbai Winter: मुंबई शहराचा पारा घसरला, नेटिझन्सने सोशल मिडियावर व्यक्त केला आनंद

टीम लेटेस्टली

मंगळवारी पवई येथे 15 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, जे आतापर्यंतच्या हंगामातील सर्वात कमी तापमान आहे.

Advertisement

Mumbai Water Supply: मुंबईतील 'या' तीन विभागात 17 जानेवारीला पाणीपुरवठा राहणार बंद

टीम लेटेस्टली

मुंबईत नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे असं आवाहन महापालिकेने केलं आहे. भंडारवाडा जलाशयाला जाणाऱ्या जुन्या 1200 मि.मी. च्या जलवाहिनीवर जलद्वार बसविण्याचे काम बुधवार 17 जानेवारीला हाती घेण्यात आले आहे.

Palghar Crime: पालघर येथील आश्रम शाळेतील खळबळजनक घटना; दोन लाडू का घेतले म्हणून शिक्षकाकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Pooja Chavan

पालघर येथील एका आश्रम शाळेत विद्यार्थ्याला शिक्षकाकडून बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Mumbai Atal Setu: 'लोकांच्या सोयीसाठी बांधलेल्या 'अटल सेतू’वर थांबून फोटो काढणे बेकायदेशीर'; Mumbai Traffic Police यांनी केले नागरिकांना आवाहन

टीम लेटेस्टली

13 जानेवारीपासून अटल सेतू लोकांसाठी खुला करण्यात आला मात्र, यावेळी लोकांनी नियमांकडे दुर्लक्ष करून अटल सेतूला पिकनिक स्पॉट बनवले आहे.

Davos World Economic Forum: विरोधकांच्या टीकेच्या पार्श्वभूमीवर CM Eknath Shinde दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला उपस्थित राहणार, जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम

टीम लेटेस्टली

दावोस येथे १५ ते १९ जानेवारी या कालावधीत जागतिक आर्थिक परिषद होणार आहे. या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांसह, उद्योग मंत्री उदय सामंत तसेच उद्योग विभाग, एमआयडीसी, मुख्यमंत्री सचिवालयातील वरिष्ठ अधिकारी असे दहा जणांचे शिष्टमंडळ जात आहे.

Advertisement

Dharavi Redevelopment Project: धारावी झोपडपट्टी पुनर्विकासानंतर रहिवाशांना मिळणार 350 चौरस फुटांच्या सदनिका; सामुदायिक हॉल, उद्याने, डेकेअर सेंटर्सचाही समावेश

टीम लेटेस्टली

आर्थिक संधी, भविष्यकालीन शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, प्रगत आरोग्य सुविधा आणि भागधारकांसाठी दर्जेदार जीवनशैली यांचा समावेश हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. यामध्ये इतर सुविधांसह सामुदायिक हॉल, मनोरंजन क्षेत्र, सार्वजनिक जागा, उद्याने, दवाखाने आणि मुलांसाठी डेकेअर सेंटर्स यांचा समावेश केला जाईल.

Prabha Atre Laid To Rest With State Honours: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

टीम लेटेस्टली

प्रभा अत्रे यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली. अनेक राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभा अत्रे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Uddhav Thackeray Approaches Supreme Court: उद्धव ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव; शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान

टीम लेटेस्टली

शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे नार्वेकर म्हणाले होते. कारण निवडणूक आयोगानेही हे मान्य केले आहे. अशा स्थितीत आमदारांचे सदस्यत्व अबाधित राहणार आहे. हा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का होता.

Sharad Mohol Murder Case: कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात मोठी कारवाई; 11 जणांवर अटक

टीम लेटेस्टली

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुंड विठ्ठल शेलारसह 11 जणांना या गुन्ह्यात सहभाग असल्याच्या आरोपावरून अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून गुन्हे शाखेचे पोलीस या संशयितांचा कसून शोध घेत आहेत.

Advertisement

Akola Lok Sabha Constituency: अॅड. प्रकाश आंबेडकर यांना रामदास आठवले यांचा पाठिंबा? अकोला लोकसभा जागा सोडल्याचाही दावा

टीम लेटेस्टली

केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केलेल्या एका दाव्यामुळे अकोला लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. या मतदारसंघावरुन प्रश्न विचारला असता उत्तरादाखल बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले हा मतदारसंघ आम्ही अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यासाठी सोडला आहे. त्यांच्या या विधानामुळे उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

Atal Setu Become a Selfie Point: मुंबईमधील न्हावा-शेवा अटल सेतू बनला सेल्फी पॉइंट; दोन दिवसांत शेकडो वाहनचालकांना ठोठावला दंड (Watch)

टीम लेटेस्टली

पुलावर वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने चिंतेत वाढ झाली आहे. कमी वेळात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत लोकांना नेण्यासाठी समुद्रावर 22 किमी लांबीचा पूल बांधण्यात आला आहे, मात्र सध्या तो सेल्फी पॉइंट बनला आहे.

New Mumbai: प्रेमप्रकरणातून तरुणीचा उड्डाणपुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न; पहा व्हिडिओ

टीम लेटेस्टली

ही घटना नवी मुंबईतील तळोजा (Taloja) परिसरात फ्लायओव्हरच्या फेज 1 आणि फेज 2 च्या जंक्शनवर घडली. या दोन टप्प्यांना जोडणाऱ्या नदीवरील फ्लायओव्हरवरून उडी मारून महिलेने आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे कठोर पाऊल उचलले. या घटनेचा व्हिडिओ फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Electrocuted While Flying Kite: पतंग उडवणे बेतले जीवाशी, विजेचा झटका लागून 15 वर्षाच्या मुलाचा मृत्यू,नाशिक येथील घटना

Pooja Chavan

मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला एका मुलाचा विजेच्या तारांमध्ये अडकून विजेचा झटका लागून मृत्यू लागला आहे.

Advertisement
Advertisement