Pune Accident: अनियंत्रित रुग्णवाहिकेचा अपघात, पुण्यातीलल किवळे पुलावरील घटना
दुर्दैवाने रुग्णवाहिका चालकाचे वाहनावरिल नियत्रंण सुटल्याने ही घटना घडली.
Pune Accident: पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. दुर्दैवाने रुग्णवाहिका चालकाचे वाहनावरिल नियत्रंण सुटल्याने ही घटना घडली. हा अपघात किवळे पुलाजवळ घडला. या घटनेत कोणतीही जीवितहानी न झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेचा तपास सुरु आहे. गुरुवारी सकाळी ही घटना घडली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)