महाराष्ट्र
Marathi Board: आता दुकानाबाहेर मराठी पाटी नसल्यास द्यावा लागणार दुप्पट मालमत्ता कर; मुंबई महापालिकेचा निर्णय
Jyoti Kadamदुकानांवर आता मराठी पाटी न लावणाऱ्यांविरोधात मुंबई महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उचलला आहे. आता मराठी पाटी नसल्यास दुप्पट मालमत्ता कर भरावा लागणार असल्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.
Gudi Padwa 2024: गुढीपाडव्यानिमित्त नागपूरमध्ये खास शोभा यात्रा, नागरिकांनी ढोल-ताशाच्या गजरात केलं मराठी नववर्षाचं स्वागत, पहा व्हिडिओ
टीम लेटेस्टलीआज राज्यातील अनेक शहरात गुढी पाडव्यानिमित्त शोभा यात्रा काढण्यात येत आहेत. गुढीपाडव्यानिमित्त नागपूरमध्ये खास शोभा यात्रा काढण्यात आली असून नागरिकांनी ढोल-ताशाच्या गजरात मराठी नववर्षाचं स्वागत केलं आहे.
Pune News: रात्री उशिरा पर्यंत पब चालू असल्यामुळे पुणे पोलिसांकडून कारवाई
Pooja Chavanरात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या दोन प्रसिध्द पबवर पोलिसांनी छाप टाकली. पबमधून पोलिसांनी मुद्दमाल जप्त करून कारवाई सुरु केली आहे.
Chaitra Navratri 2024: चैत्र नवरात्री निमित्त मुंबा देवी मंदिरात पाहाटेची आरती (Watch Video)
अण्णासाहेब चवरेचैत्र नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मुंबई येथील मुंबा देवी मंदिरात पाहटेची आरती करण्यात आली. आज गुढीपाडवा असल्याने या आरतीस विशेष महत्त्व होते. आरतीचा व्हिडिओ आपण येथे पाहू शकता.
Pune Shocker: स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, खडक पोलिसांकडून चौकशी सुरु
Pooja Chavanपुण्यात हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. आपलं अधिकारी व्हायचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी शहरात येत असतात. दरम्यान पुणे शहरात स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्यासाठी आलेल्या विद्यार्थीनीने आपलं आयुष्य संपवले आहे
Western Railway Ticket Checking Drive: पश्चिम रेल्वे तिकीट तपासणी मोहिमेला मोठे यश; 60,000 अनधिकृत प्रवाशांकडून आकारला 173.89 कोटी रुपयांचा दंड
टीम लेटेस्टलीएसी लोकल गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी, वारंवार तिकीट तपासणी मोहीम राबवली जाते. या मोहिमेचा परिणाम म्हणून एप्रिल, 2023 ते मार्च, 2024 या कालावधीत जवळपास 60,000 अनधिकृत प्रवाशांना दंड आकारण्यात आला आहे.
Lok Sabha Election 2024: मतदानासाठी खासगी कार्यालयांनी सुट्टी न दिल्यास होणार कारवाई; मुंबई जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती
टीम लेटेस्टलीमुंबई उपनगर जिल्हा कार्यक्षेत्रात मतदार असलेले मात्र ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्या सर्व चाकरमान्यांना मतदान करता यावे यासाठी भरपगारी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Condoms Found In Samosas: पुण्यातील प्रतिष्ठित कंपनीच्या कँटीनमध्ये समोस्यांमध्ये सापडले कंडोम, दगड, तंबाखू आणि गुटखा; 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
टीम लेटेस्टलीअहवालानुसार, 27 मार्च रोजी उघडकीस आलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून आतापर्यंत एकाला अटक केली आहे.
Mumbai Water Stock: मुंबईकरांची पाण्याची चिंता वाढली; धरणांमध्ये 27% पाणीसाठा शिल्लक
Jyoti Kadamमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांध्ये अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी 33.90 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तो यंदा 27 टक्क्यांवर आला आहे.
Summer Vacation Activities for Kids: उन्हाळी सुट्टीतील उपक्रम, मुलांचे मनोरंजन होईल; वाढत्या तापमानापासून बच्चे कंपनी सुरक्षीतही राहील
अण्णासाहेब चवरेउन्हाळ्यात आरोग्याची काळजी हा महत्त्वाचा घटक असला तरी दुसऱ्या बाजूला घरातील मुलांना उन्हाळी सुट्टी (Summer Holiday) आनंदाने साजरी करण्याचे वेध लागले आहेत. तुमची मुले लाहान असतील आणि त्यांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या असतील तर तुम्ही फारसे उन्हात न जाता घरी राहून देखील उन्हाळी सुट्टीचा आनंद घेऊ शकता. म्हणूनच लहान मुलांना घरी राबवता येतील असे खास उपक्रम आम्ही येथे देत आहोत.
Ashish Shelar Viral Photo: 'तुमचं हिंदुत्व कुठे गेलं?' अभिनेता Salim Khan आणि Salman Khan यांच्यासोबत भाजप नेते आशिष शेलार यांच्या व्हायरल फोटोवर नेटिझन्सची खोचक प्रतिक्रिया
टीम लेटेस्टलीअलीकडेच आशिष शेलार लोकप्रिय अभिनेते सलीम खान आणि सलमान खान यांच्यासोबत पोज देताना दिसले. या तिघांचे छायाचित्र आशिष शेलार यांनी ऑनलाइन पोस्ट केल्याने त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
MNS Gudipadwa Melava 2024: मनसे-भाजप युती? देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान; गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे घोषणा करण्याची
अण्णासाहेब चवरेराज ठाकरे (Raj Thackeray) यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष (MNS) भारतीय जनता पार्टी यांच्यात युती (MNS-BJP Alliance) होणार का? या पाठिमागील अनेक दिवसांपासून उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नाचे उत्तर उद्या मिळण्याची शक्यता आहे. मनसेचा गुढीपाडवा मेळावा (Gudi Padwa Melava 2024) उद्या मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावर पार पडत आहे.
Pune Accident: भरधाव टेम्पोने चिमुकल्याला चिरडले, आई गंभीर जखमी; बिबवेवाडीमध्ये भीषण अपघात
Jyoti Kadamपुण्यातील बिबवेवाडीमध्ये भरधाव टेम्पोच्या धडकेत एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. या अपघातात चिमुकल्याची आई गंभीर जखमी झाली आहे. सध्या पोलिसांकडून टेम्पोचालकाचा शोध सुरू आहे.
Sanjay Niruapm On Sanjay Raut: संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे सूत्रधार, त्यांनी आपली मुलगी, भाऊ आणि पाटर्नरच्या नावे पैसे घेतले; संजय निरुपम यांचा गंभीर आरोप (Watch Video)
Bhakti Aghavईडीने तपासाची व्याप्ती वाढवावी आणि अमोलसह संजय राऊतला अटक करावी, मी पुरावे सादर करेन. मी खिचडी चोरच्या विरोधात प्रचार करणार, माझे पुढचे पाऊल काय असेल, येत्या दोन-तीन दिवसांत ठरवले जाईल, असंही संजय निरुपम यांनी यावेळी नमूद केलं.
Lok Sabha Elections 2024: वंचित बहुजन आघाडी MVA सोबत युती करण्याची शक्यता नाही, काँग्रेस आणि UBT शिवसेनेत सहकार्याचा अभाव; प्रकाश आंबेडकर यांचा दावा
टीम लेटेस्टलीयावेळी आंबेडकरांनी एमव्हीएच्या अंतर्गत संघर्षासाठी टीका केली. तसेच त्यातील घटक पक्षांमधील सहकार्याचा अभाव अधोरेखित केला. काँग्रेस आणि शिवसेना (यूबीटी) या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी वापरलेली प्रतिकूल भाषा त्यांनी एकत्र काम करण्याऐवजी एकमेकांना लक्ष्य करण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
Female Pilot Dies While Paragliding: पॅराग्लायडिंग करताना अपघात, महिला पायलट ठार; बीड जिल्ह्यातील वैजनाथ येथील घटना
Jyoti Kadamबीडमधील वैजनाथ येथे पॅराग्लायडिंग करताना महिला पायलटचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. पोलीस सध्या घटनेचा तपास करत आहेत. पॅराग्लायडरवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे प्रथमदर्शी सांगण्यात येत आहे.
Sex Racket Busted in Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवड येथील वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश, 3 महिलांची सुटका; स्पा मालकास अटक
अण्णासाहेब चवरेस्पा आणि पार्लरच्या (Spas Centres) नावाखाली सुरु असलेले रेक्स रॅकेट (Sex Racket Pune) पुणे पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. पिंपरी चिंचवड (Sex Racket Pimpri Chinchwad) शहरातील हिंजवडी परिसरात हा गोरखधंदा सुरु होता. पुणे पोलिसांना याची माहिती मिळताच धाड टाकत धडक कारवाई करण्यात आली.
Amol Kirtikar Khichdi Scam Case: अमोल कीर्तिकर यांच्या अडचणीत वाढ, खिचडी घोटाळा प्रकरणात (ED) ईडीकडून पुन्हा समन्स
टीम लेटेस्टलीकोविड १९ खिचडी घोटाळ्या प्रकरणात ईडीने (अंमलबजावणी संचालनायला) मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार शिवसेना (युबीटी) नेते अमोल कीर्तिकर यांना नवीन समन्स जारी केला आहे.
Pune Crime: पुण्यात तरुणीची हत्या, तीन मित्रांना अटक; अपहरण करून मागितली होती खंडणी
Pooja Chavanपुण्यात नेमकं चाललं तरी काय? गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे
Sujay Vikhe Patil's Death Threat: सुजय विखे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर दिली प्रतिक्रिया
Pooja Chavanलोकसभा निवडणूकीचा धुराळी सगळीकडे उडाला आहे. ठिकठिकाणी प्रचार प्रसार सुरु झाले आहेत.