महाराष्ट्र

Nagpur Accident: नागपूरमध्ये विचित्र अपघात, भरधाव ट्रकची 12 वाहनांना धडक, 4 जण जखमी

Pooja Chavan

नागपूर शहरातील मानकापूर येथील विचित्र अपघात झाला आहे. भरधाव ट्रकने १२ वाहनांना धडक दिल्याने हा अपघात घडून आला आहे.

Loksabha Election 2024: नागपूरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत रोड शो

Amol More

यावेळी गडकरींच्या विरोधात काँग्रेसचे विकास ठाकरे रिंगणात असल्याने ही लढत अत्यंत चुरशीची होणार आहे.

Mumbai Shocker: अंधेरीत धक्कादायक प्रकार, अल्पवयीन मुलीवर बलात्कार, गरोदर राहिल्याने प्रकरण उघडकीस

Pooja Chavan

अंधेरीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 19 वर्षीय तरुणाने तिच्या मैत्रिणीवर लैगिंक अत्याचार (Rape) केला आणि तीला तीन महिन्याचा गरोदर राहिल्याचे समोर येत आहे.

Loksabha Election 2024: कल्याणमध्ये गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा

Amol More

भाजप आमदार गणपत गायकवाड समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात भाजप मधील वरिष्ठांना यश आले आहे. यामुळे खासदार शिंदे यांच्यापुढील अडचण काहीशी कमी झाल्याचे चित्र आहे.

Advertisement

Mumbai News: आठ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी शिपायाला अटक; सांताक्रुझ येथील खळबळजनक घटना

Pooja Chavan

मुंबई येथील सांताक्रुझ येथे धक्कादायक घटना घडली आहे. आठ वर्षाच्या शालेय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर येत आहे.

Special Trains For Summer Holidays: उन्हाळ्याच्या सुटीसाठी प्रवाशांसाठी पुणे - मुंबईतून सुटणार विशेष गाड्या

Amol More

मुंबईतून विशेष रेल्वेच्या फेऱ्या 11 एप्रिलपासून सुरू होणार आहेत. कोकण रेल्वेमार्गे गाड्या धावणार आहेत. मध्य रेल्वेकडून एलटीटी – कोच्चुवेली साप्ताहिक विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत.

Royal Enfield Bullet On Fire: पुण्यात तीव्र उष्णतेने पेटली रॉयल एनफिल्ड बुलेट (Watch Viddeo)

टीम लेटेस्टली

सध्या राज्यात उन्हाचा पार चाळीशी च्या जवळ पोहचला आहे.

Nagpur Police Suicide: नागपूर पोलिसाची आत्महत्या, कारण अस्पष्ट, तपास सुरु

Pooja Chavan

पुण्यात एका पोलिस हवालदाराने ऑन ड्युटी स्वत: आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना नागपूर शहरात देखील अशीच घटना घडली आहे.

Advertisement

Pune Youth Missing From US: पुण्यातील तरुण अमेरिकेतून बेपत्ता, कुटुंबीय फार चिंतेत

Amol More

युवकाच्या पालकांनी पुण्याच्या वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. प्रणव गोपाळ कराड असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे. तक्रारीत म्हटले आहे की, प्रणव हा पुण्यातील एमआयटीमध्ये शिक्षण घेत होता.

Eknath Khadse : एकनाथ खडसे स्वगृही परतणार; फक्त 'या' एका अटीची पूर्तता करावी लागणार

Jyoti Kadam

एकनाथ खडसे यांनी स्वगृही जाण्याचे निश्चित केले आहे. येत्या शनिवारी त्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू

टीम लेटेस्टली

मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातल्या माणगाव नजीक शिवशाही बस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात झाला. अपघातामध्ये रिक्षातील तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

Maharashtra Weather Update: 7 ते 10 एप्रिल दरम्यान राज्यात गारपिटीसह पावसाच्या हजेरीची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Jyoti Kadam

एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला राज्यात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 7 ते 10 एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावणार आहे.

Advertisement

Suicide in Extra-Marital Affair: विवाहबाह्य संबंधांत प्रेमी ने Intimate Photos ऑनलाईन शेअर केल्याने गृहिणी ने गळफास घेत संपवलं आयुष्य!

टीम लेटेस्टली

मृत महिलेचे लग्नानंतर विवाहबाह्य संबंध होते. हा प्रेमी त्यांच्याच भागात राहत होता.

Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवड भागात गुंडाकडून दहशत पसरवण्याचा प्रयत्न, शर्ट काढून....; पोलिसांनी दिला चोप

Jyoti Kadam

पिंपरी चिंचवडमध्ये दारूच्या नशेत गुंडांकडून दहशत पसरवण्याचा प्रयत्न सुरू होता. त्याला आता पोल्सांना चांगलाच चोप दिला आहे. सध्या तो पोलिसांच्या अटकेत आहे.

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा हाय होल्टेज ड्रामा! बारामतीत सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का; सुळे यांचे प्रचारप्रमुख सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार

Jyoti Kadam

बारामतीत सुप्रिया सुळे यांना भाजपने मोठा धक्का दिला आहे. सुप्रिया सुळे यांचे प्रचार प्रमुख असलेले प्रवीण माने अजित पवार गटामध्ये सहभागी झाले आहेत. त्यांनी अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Unseasonal Rain In Maharashtra: महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं सावट; विदर्भात ऑरेंज तर मराठवाड्यात यलो अलर्ट जारी

टीम लेटेस्टली

महाराष्ट्रात यंदा मार्च- एप्रिल महिन्यापासून उन्हाचा कडाका अधिक तीव्र झाला आहे. पुढील 24 तास बर्‍याच भागात उन्हाचा पारा 40 अंशांवरच राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

Advertisement

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर कंटेनरला कारची जोरदार धडक; कारचा चक्काचूर

Jyoti Kadam

समृद्धी महामार्गावर रात्री उशीरा भीषण अपघात झाला. यात कारचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

Pune Lok Sabha 2024: पुण्यात भाजपकडून आचारसंहितेचा भंग, 'विकसित भारत' पुस्तिकेचं वाटप केल्याचा काँग्रेसचा आरोप; निवडणूक आयोगाकडे तक्रार

Jyoti Kadam

पुण्यात भाजपकडून आचारसंहितेचा भंग झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांवर कारवाई करावी अशी मागणी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

BMC Engineers in Bribery Case: लाच प्रकरणामध्ये बीएमसीचे 2 इंजिनिअर्सना अटक

टीम लेटेस्टली

बेकायदा बांधकामासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी एसीबीकडे जाऊन तक्रार दाखल केली.

Vistara Airlines FIR Against French Passenger: प्रवाशाने विमानात ओढल सिगारेट; टॉयलेट म्हणून वापरल सीट, फ्रेंच प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

पॅरिसहून मुंबईला येणाऱ्या विस्तारा कंपनीच्या (Vistara Airlines) विमानात ही घटना घडली. सहार पोलिसांनी (Sahara Police) या 36 वर्षीय प्रवाशाला फ्रान्समधून गुरुवारी अटक केली. विमानातील सीटवर धूम्रपान आणि शौच केल्याची घटना ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Advertisement
Advertisement