महाराष्ट्र

Aditya Thackeray On BJP: भाजपचा वचननामा नसतो जुमला असतो; आदित्य ठाकरेंचा मोंदीवर हल्ला

Amol More

2014 ला भाजपाने सर्वांना सांगितले होते की सर्वांच्या खात्यावर 15 लाख येणार परंतू कोणाच्या खात्यावर आले नाही.

Mumbai Crime: मुंबईत घरात घुसून मित्रावर गोळीबार, पूर्व वैमनस्यातून आरोपीचा हल्ला

Amol More

या घटनेनंतर आरोपी शेट्टीयार घटनास्थळावरून पळून गेला असून स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेने आरोपींचा शोध घेत आहेत. पूर्व वैमनस्यातून आरोपीने हल्ला केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Lok Sabha Election 2024: माजी मंत्री बबनराव घोलप यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे गटाला धक्का

Amol More

पक्षप्रवेशावेळी नाशिकमधून लोकसभेसाठी इछुक असलेले हेमंत गोडसे यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी ही कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

Sakinaka Fire: मुंबई साकीनाक्यामध्ये गुंडेच्या बिझनेस पार्कला मोठी आग, अग्निशामक दल घटनास्थळी दाखल

Amol More

अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement

Loksabha Election 2024: ठाणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक मतदारसंघ सोडणार नाही; शिवसेनेचा जागेचा आग्रह कायम

Amol More

नाशिक, ठाणे, रत्नागिरी सिंधुदुर्ग, संभाजीनगर हे मतदारसंघ सोडू नये यासाठी ठाम भूमिका घ्यावी अशी मागणी यावेळी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

Mangaldas Bandal: फडणवीसांसोबत बैठकीला जाणं भोवलं, मंगलदास बांदल यांची शिरूरची उमेदवारी वंचितने केली रद्द

Amol More

मंगलदास बांदल यांची शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे.

Shrikant Shinde on Ganpat Gaikwad: गुंड प्रवृत्तीचे लोक असं वागत असतील तर ते योग्य नाही..., श्रीकांत शिंदेंचा गणपत गायकवाडांवर हल्लाबोल

Amol More

निवडणुकीच्या काळात जर त्यांना यातून काही साध्य करायचं असेल तर ते त्यांनी विसरुन जावं, त्यांच्या चुकीचं समर्थन भाजपनंही केलेलं नाही. उलट युतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. प्रत्येक जागेसाठी इथं युतीतील नेते तळमळीनं काम करत आहेत, असंही यावेळी श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

Chhattisgarh Naxal Encounter: छत्तीसगडमध्ये 3 नक्षलवाद्यांचा खात्मा; आठवड्याभरात 16 जणांना कंठस्नान

Amol More

लोकसभा निवडणूकीच्या घोषणेनंतर या परिसरात नक्षलवाद्यांवर वचक ठेवण्यासाठी सुरक्षा दल प्रयत्न करत आहेत. या भागात 19 एप्रिलला मतदान होणार आहे. सर्व निवडणूक प्रकिया शांतपणे पार पा़डली जावी यासाठी सध्या प्रयत्न केला जात आहे.

Advertisement

Loksabha Election 2024: श्रीकांत शिंदेची कल्याण मतदारसंघातून उमेदवारी जाहीर; 'भाजपाच्या हाती रिमोट', सुषमा अंधारे यांची शिंदे गटावर टीका

Pooja Chavan

लोकसभा निवडणूकीचा धुराळा सगळीकडे उडाला आहे. अवघ्या काही दिवसांत मतदान सुरु होणार त्यामुळे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी घोषित केली जात आहे.

Maharashtra Weather Update: दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात रात्री वातावरण उष्ण राहण्याचा अंदाज

टीम लेटेस्टली

सध्या वातावरणामध्ये एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच पार कमालीचा वाढल्याने अनेकांना त्रास होत आहे.

Nashik Road Accident: ऑव्हरटेक करताना कारची धडक बाईकला, अपघातात पाच जणांचा मृत्यू, नाशिक रोडवरील घटना

Pooja Chavan

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीजवळ (६ एप्रिल) शुक्रवारी दुपारी एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे

Sanjay Shirsat Meets Raj Thakackeray: संजय शिरसाट यांनी घेतली मुंबई मध्ये राज ठाकरे यांची भेट

Dipali Nevarekar

राज ठाकरे लोकसभा निवडणूकींमध्ये त्यांच्या भूमिकेबद्दल गुढी पाडव्याच्या ( 9 एप्रिल) मेळावा मध्ये आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

Advertisement

Pune Banner: No Water, No Vote' पुण्यातील शिवाजीनगर येथील बॅनर चर्चेत (Watch Video)

Pooja Chavan

पुण्यात पाण्याची टंचाईमुळे लोक त्रस्त झाले आहेत. पाण्याच्या टंचाईमुळे त्रस्त झालेल्या लोकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

Pimpri Chinchwad Fire: पिंपरी चिंचवड मध्ये कुडाळवाडी भागात 150 भंगाराची दुकानं आगीत जळून खाक

टीम लेटेस्टली

फायर ब्रिग्रेडने भंगाराच्या दुकानाला लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळाल्याची माहिती फायर ब्रिग्रेड विभागाने दिली आहे.

Central Railway Mega Block Update: मध्य रेल्वेच्या मेन लाईन, हार्बर लाईन वर मेगा ब्लॉक; पहा वेळापत्रक

Dipali Nevarekar

7 एप्रिल दिवशी मुंबई लोकलच्या मेन लाईन, हार्बर लाईन वर मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

Lok Sabha Elections 2024: कल्याण मधून श्रीकांत शिंदे महायुतीचे उमेदवार; देवेंद्र फडणवीस यांनी केले जाहीर

Dipali Nevarekar

रामदास कदम यांनीही कल्याण मधून जर श्रीकांत ठाकरेंना उमेदवारी मिळाली नाही तर राजकारण सोडेन असा इशारा दिला होता.

Advertisement

Nandurbar Suicide News: दोन तरुणांची तापी नदी उडी मारून आत्महत्या, नंदूरबार जिल्हा हादरला

Pooja Chavan

तापी नदीत दोन तरुणांनी एकाच दिवशी उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

Pune Accident: नवले पुलावर भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू, तीन वाहनांची धडक

Pooja Chavan

पुण्यात नवले पुलावर अपघाताची मालिका सुरुच आहे. दरम्यान पुलाखाली खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे.

Pune Police Suicide: पुण्यातील पोलिसाची ड्युटीवर असताना स्वत:वर गोळी घालून आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

Pooja Chavan

पुण्यात एका पोलिस अधिकाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.

Pune Water Shortage: पुण्यात भीषण पाणी टंचाई; जोपर्यंत नळाला पाणी येत नाही तोपर्यंत मतदान न करण्याचा नागरिकांचा निर्धार (Watch)

टीम लेटेस्टली

बेंगळूरूनंतर पुण्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पालिकेकडून पुणेकरांना टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी निर्माण झालेल्या या पाणीटंचाईमुळे नागरिक राजकीय नेत्यांवर संताप व्यक्त करत आहेत.

Advertisement
Advertisement