Sakinaka Fire: मुंबई साकीनाक्यामध्ये गुंडेच्या बिझनेस पार्कला मोठी आग, अग्निशामक दल घटनास्थळी दाखल

अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबईतील साकीनाका खैराणी रोडवर गुंडेच्या बिझनेस पार्कला मोठी आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. या इमारतीत अनेक कंपन्यांची कार्यलये आहेत. ही आग पहिल्या मजल्यावर लागली त्यानंतर ती संपूर्ण इमारतीत पसरल्याचे सांगितले जात आहे. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement