Central Railway Mega Block Update: मध्य रेल्वेच्या मेन लाईन, हार्बर लाईन वर मेगा ब्लॉक; पहा वेळापत्रक

7 एप्रिल दिवशी मुंबई लोकलच्या मेन लाईन, हार्बर लाईन वर मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

मुंबई लोकल ट्रेन (Photo Credits: PTI)

मध्य रेल्वेकडून 7 एप्रिल दिवशी मेन लाईन, हार्बर लाईन वर मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. मेन लाईन वर माटुंगा ते मुलुंड दरम्यान सकाळी 11.05 ते 3.55 दरम्यान मेगाब्लॉक आहे. तर हार्बर रेल्वे मार्गावर ठाणे ते वाशी / नेरूळ दरम्यान 11.10 ते 4.10 दरम्यान ब्लॉक आहे. मुंबई लोकलच्या दुरूस्ती आणि देखभालीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेतला जातो.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement