Pimpri Chinchwad Fire: पिंपरी चिंचवड मध्ये कुडाळवाडी भागात 150 भंगाराची दुकानं आगीत जळून खाक

फायर ब्रिग्रेडने भंगाराच्या दुकानाला लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळाल्याची माहिती फायर ब्रिग्रेड विभागाने दिली आहे.

Fire (PC - File Image)

पिंपरी चिंचवड मध्ये कुडाळवाडी भागात 150 भंगाराची दुकानं आगीत जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहेत. ही आग काल रात्री 1.30 च्या सुमारास लागली आहे. दरम्यान फायर ब्रिग्रेडने या आगीवर नियंत्रण मिळाल्याची माहिती फायर ब्रिग्रेड विभागाने दिली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement