महाराष्ट्र
Nagpur News: लग्न समांरभात पोलिसांची धाड, पुढे जे घडलं ते अनपेक्षित, कळमना गावात खळबळ
Pooja Chavanनागपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्न समारंभात पोलिस आले आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
Nagpur News: नागपूर विमानतळावरून 8 कोटी 81 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त, कस्टम विभागाची कारवाई
Pooja Chavanराज्यातील नागपूर शहरातील विमानतळावरून कस्टम्स विभागाने ८ कोटी ८१ लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे.
Mumbai News: व्हिडिओ पाहून एटीएममधून पैसे चोरण्याचा प्रयत्न, आरोपीला वाकोला पोलिसांकडून अटक
Pooja Chavanमुंबईतील सांताक्रुझ पूर्व येथील बॅंक ऑफ बडोदाच्या एटीएममधून रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केले आहे.
Lok Sabha Election 2024: मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मिळणार भरपगारी सुट्टी, कामाच्या तासात सवलत; जाणून घ्या सविस्तर
टीम लेटेस्टलीअपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना पुर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल.
First Accident In Mumbai Coastal Road Tunnel: मुंबईतील कोस्टल रोड बोगद्यामध्ये पहिला अपघात; काही दिवसांपूर्वी झाले होते उद्घाटन, व्हिडिओ व्हायरल
टीम लेटेस्टलीखराब झालेली गाडी बाहेर पडण्याच्या मार्गाऐवजी विरुद्ध दिशेला नेली जात असल्यानेही जाम झाल्याचे एका प्रवाशाने सांगितले.
IIT Bombay Unemployment Fake News: आयआयटी बॉम्बेमध्ये 36 टक्के विद्यार्थ्यांना मिळाल्या नाहीत नोकऱ्या? खुद्द संस्थेनेच आकडेवारी जारी करत सांगितले सत्य
टीम लेटेस्टलीआयआयटी बॉम्बेने शेअर केलेल्या सर्वेक्षणानुसार, 2022-23 मध्ये 57.1 टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाले आहे. तर 12.2 टक्के विद्यार्थी उच्च पदव्या घेत आहेत.
Lok Sabha Election 2024: भिवंडीतून बाळ्यामामा म्हात्रे, बीड येथून बजरंग सोनावने, शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार जाहीर
अण्णासाहेब चवरेराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भिवंडी आणि बीड येथून आपले उमेदवार जाहीर केले आहेत. या मतदारसंघातून अनुक्रमे बाळ्यामामा म्हात्रे आणि बजरंग सोनवने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Fight Over Barking Dog: कुत्रा भूंकल्यावरुन वाद; दोघांवर चाकूहल्ला, एकास अटक
अण्णासाहेब चवरेकुत्रा (Dog) भूंकल्यावरुन झालेल्या वादातूनत एकाने दोघांवर चाकूहल्ला केला आहे. या घटनेत दोघे जण गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ही घटना मुंबई येथील मुलुंड (Mulund) परिसरात बुधवारी (3 मार्च) सकाळी घडली. पोलिसांनी दिनेश बोरीचा नामक आरोपीला ताब्यात घेतले आहेत.
Central Railway: पेंटाग्राफमध्ये बिघाड, मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत
टीम लेटेस्टलीमध्य रेल्वे मार्गावरील जलद वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण ते ठाकुर्ली रेल्वेमार्गादरम्यान पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. तांत्रिक अडथळा दूर करण्यासाठी रेल्वे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Diamond Merchant Arrested: दाम्पत्यास 22 कोटी रुपयांचा गंडा; हिरे व्यापाऱ्यास अटक
अण्णासाहेब चवरेमुंबई पोलिसांनी हिरे व्यापारी (Diamond Merchant) शालिन शाह (42) यांना जवळपास 22 कोटी रुपये किमतीच्या मौल्यवान रत्नांच्या प्रकरणात फसवणूक केले प्रकरणी अटक कली आहे. आरोप आहे की, सालिन शाह यांनी आणखी एक व्यापारी हरेश कासोदरिया आणि त्यांच्या पत्नीकडून कोट्यवधी रुपये घेतले. मात्र, ना त्यांना मौल्यवान रत्न म्हणून ओळखले जाणारे हिरे (Diamond ) दिले ना त्यांची रक्कम परत केली.
Online Transaction Fraud: ऑनलाइन व्यवहार अयशस्वी प्रकरणात फसवणूक; खासगी बँकेला 4.5 कोटी रुपयांचे नुकसान, तिघांना अटक
टीम लेटेस्टलीसायबर गुन्हेगारी (Cyber Crime) आर्थिक आणि बँकींग विश्वासमोरील सध्याचे सर्वात मोठे आव्हान ठरु पाहात आहे. आजवर सायबर गुन्हेगारांनी असंख्य सामान्य नागरिक, व्यवसायिक, उद्योजकांना फसविल्याचे आपण ऐकले असेल. पण आता चक्क बँकांनाही सायबर गुन्हेगार लक्ष्य करु लागले आहेत. एका खासगी बँकेसोबत (Private Bank) नुकताच हा प्रकार घडला.
Ramtek Lok Sabha Constituency: काँग्रेसच्या Rashmi Barve यांची उमेदवारी रद्दच, पती श्यामकुमार आता कॉंग्रेसचे उमेदवार
Dipali Nevarekarरामटेकच्या उमेदवार म्हणून कॉंग्रेस पक्षाने रश्मी बर्वे यांना जाहीर केले आहे. त्यांच्या एबी फॉर्मवर काँग्रेसने डमी उमेदवार म्हणून त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचे नाव दिले आहे. त्यामुळे आता ते कॉंग्रेसचे उमेदवार होतील.
Mumbai Metro Disrupts: घाटकोपर-वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड; गाड्या 10-15 मिनिटाने उशिराने धावत असल्याने मोठी गर्दी
टीम लेटेस्टलीरेल्वे स्थानकांमध्ये तांत्रिक बिघाडामुळे गाडी उशिरा होत असल्याची उद्घोषणा ऐकायला मिळत आहे.
Disguise Accuse Arrested: वेशांतर करुन घरी आलेल्या आरोपीस 36 वर्षांपूर्वीच्या हत्या प्रकरणात अटक
अण्णासाहेब चवरेजवळपास तीन दशकांहून अधिक काळ पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका आरोपीस अटक करण्यात मुंबई (Mumbai) पलिसांना यश आले आहे. क्लेमेंट लोबो (Clement Lobo) असे आरोपीचे नाव आहे. क्लेमेंट लोबो याने एका व्यक्तीची हत्या केली. त्याने हा गु्न्हा केला तेव्हा तो 19 वर्षांचा होता. हत्या प्रकरणात पोलिसांच्या रडारवर आल्यानंतर तो फरार झाला.
Navneet Rana Cast Certificate Case: नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; जात वैधता प्रमाणपत्र वैध
Dipali Nevarekarनवनीत राणा यांनी दावा केला आहे की तिचे पूर्वज शीख-चांभार जातीचे होते. त्यांचे पूर्वज मोची-मोची होते. आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना त्यांना जात पडताळणी करून वैध प्रमाणपत्र दिल्याचं म्हटलं आहे.
Pipe burst at Mahim Creek: माहिम मध्ये फुटली पाईप लाईन; H west ward मध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने
Dipali Nevarekarमाहीम खाडी येथे पाण्याची पाईपलाईन फुटल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झाली आहे.
Amravati Lok Sabha Constituency: रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष Anandraj Ambedkar यांनी मागे घेतला उमेदवारी अर्ज: वंचितला पाठिंबा जाहीर
टीम लेटेस्टलीबहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे लहान भाऊ रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी 2 एप्रिलला अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
Sanjay Nirupam on Expulsion Notice: कॉंग्रेस मधून हाकालपट्टी पूर्वीच राजीनामा दिला - संजय निरूपम यांचा दावा
टीम लेटेस्टली'कॉंग्रेस पक्षाच्या तत्परतेचं कौतुक' असं म्हणत आज दुपारी आपली बाजू एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते मांडणार आहेत.
Parbhani News: माकडांच्या टोळीने केले गावकऱ्यांना हैराण, सेलू तालुक्यातील घटना
Pooja Chavanपरभणीच्या सेलू तालुक्यातील देऊळ गावातील (गात ) खेडेगावात एक संतापजनक घटना घडली आहे.
Amravati Lok Sabha Elections: अमरावती च्या Hanumangarhi Mandir मध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी Navneet Rana यांनी घेतले दर्शन!
Dipali Nevarekarअमरावती मध्ये 26 एप्रिल दिवशी मतदान होणार आहे.