Central Railway: पेंटाग्राफमध्ये बिघाड, मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वे मार्गावरील जलद वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण ते ठाकुर्ली रेल्वेमार्गादरम्यान पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. तांत्रिक अडथळा दूर करण्यासाठी रेल्वे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Railway Track | Representational Image (Photo Credits: Pixabay)

मध्य रेल्वे मार्गावरील जलद वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण ते ठाकुर्ली रेल्वेमार्गादरम्यान पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. तांत्रिक अडथळा दूर करण्यासाठी रेल्वे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावर वळविण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईहुन कल्याणकडे आणि कल्याणकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. (हेही वाचा, Mumbai Metro Disrupts: घाटकोपर-वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड; गाड्या 10-15 मिनिटाने उशिराने धावत असल्याने मोठी गर्दी)

व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement