Sanjay Nirupam on Expulsion Notice: कॉंग्रेस मधून हाकालपट्टी पूर्वीच राजीनामा दिला - संजय निरूपम यांचा दावा
'कॉंग्रेस पक्षाच्या तत्परतेचं कौतुक' असं म्हणत आज दुपारी आपली बाजू एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते मांडणार आहेत.
संजय निरूपम यांनी आपण कॉंग्रेस मधून हाकालपट्टी पूर्वीच राजीनामा दिला असल्याची माहिती X वर पोस्ट करत दिली आहे. त्यांनी राजीनाम्याचं पत्र पोस्ट केले आहे. तसेच आपल्या पुढील वाटचालीची माहिती दुपारी एक पत्रकार परिषद घेत सगळ्यांसमोर मांडणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. यावेळेस पोस्ट मध्यी त्यांनी पुन्हा कॉंग़्रेस वर हल्लाबोल करताना 'कॉंग्रेस पक्षाच्या तत्परतेचं कौतुक' असं म्हटलं आहे. नक्की वाचा: Congress Expels Sanjay Nirupam From Party: संजय निरुपम यांच्यावर काँग्रेसची मोठी कारवाई; सहा वर्षांसाठी पक्षातून केली हकालपट्टी .
संजय निरूपम यांचं ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement