Amravati Lok Sabha Elections: अमरावती च्या Hanumangarhi Mandir मध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी Navneet Rana यांनी घेतले दर्शन!
अमरावती मध्ये 26 एप्रिल दिवशी मतदान होणार आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा उमेदवार Navneet Rana यांनी आज उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अमरावतीच्या Hanumangarhi Mandir मध्ये दर्शन घेतले आहे. त्यांच्यासोबत पती रवी राणा देखील होते. पहिल्यांदा नवनीत राणा भाजपा कडून कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. अमरावती मध्ये 26 एप्रिल दिवशी मतदान होणार आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
IND-W vs SA-W Mini Battle: भारतीय महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघातील सामन्यात 'या' खेळाडूंमध्ये होणार कडक स्पर्धा; कोण कोणावर मात करेल ते जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement