Pipe burst at Mahim Creek: माहिम मध्ये फुटली पाईप लाईन; H west ward मध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने
मुंबई मध्ये पाणीपुरवठा निच्चांकी पातळीवर असताना माहीम खाडी वर पाण्याची पाईपलाईन फुटली आहे. सध्या या पाईपलाईनच्या दुरूस्तीचं काम सुरू आहे. दरम्यान यामुळे H west ward मध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. नागरिकांनी साठवलेले पाणी योग्य पद्धतीने वापरावे असं पालिकेने आवाहन केले आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)