Mumbai Metro Disrupts: घाटकोपर-वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड; गाड्या 10-15 मिनिटाने उशिराने धावत असल्याने मोठी गर्दी

रेल्वे स्थानकांमध्ये तांत्रिक बिघाडामुळे गाडी उशिरा होत असल्याची उद्घोषणा ऐकायला मिळत आहे.

Metro | Twitter

घाटकोपर-वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आज मेट्रो ची सेवा विस्कळीत झाली आहे.  सकाळी ऐन गर्दीच्या वेळेस बिघाड झाल्याने मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाल्याचे पहायला मिळत आहे. रेल्वे स्थानकांमध्ये तांत्रिक बिघाडामुळे गाडी उशिरा होत असल्याची उद्घोषणा ऐकायला मिळत आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement