मुंबई मनपा आयुक्त Ashwini Bhide यांचं WhatsApp Account हॅक; X वर पोस्ट करत दिली माहिती
मुंबई मनपा आयुक्त Ashwini Bhide यांचं WhatsApp Account हॅक झाल्याचं त्यांनी X वर पोस्ट करत म्हटलं आहे. आपल्या नावे कुणी पैसे मागितले किंवा इतर कोणती मदत मागितली तर करु नये, अशा मेसेजेसकडे दुर्लक्ष करण्याचंही त्यांनी नमूद केले आहे.
सध्या सायबर फ्रॉडची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री वनिता खरातचं व्हॉटसअॅप अकाऊंट हॅक करून तिच्या नावे आर्थिक मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर आता मुंबई मनपा आयुक्त Ashwini Bhide यांचं WhatsApp Account हॅक झाल्याचं त्यांनी X वर पोस्ट करत म्हटलं आहे. आपल्या नावे कुणी पैसे मागितले किंवा इतर कोणती मदत मागितली तर करु नये, अशा मेसेजेसकडे दुर्लक्ष करण्याचंही त्यांनी नमूद केले आहे.
अश्विनी भिडेंचं व्हॉट्सअॅप हॅक
My WhatsApp account has been hacked. Kindly ignore any messages especially the ones seeking help and demanding money from my account.
— Ashwini Bhide (@AshwiniBhide) August 22, 2026
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 22, 2026 04:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

