IND vs SL 2nd Test: काल दुखापत, आज कोलंबोत राडा! ऋषभ पंतने लगावला असा भन्नाट षटकार की चेंडू गेला थेट SSC च्या छतावर, VIDEO

कोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लब मैदानात श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने लाहिरू कुमाराच्या गोलंदाजीवर ९५ मीटर लांब षटकार ठोकत चेंडू थेट स्टेडियमच्या छतावर पोहोचवला.

IND vs SL 2nd Test: काल दुखापत, आज कोलंबोत राडा! ऋषभ पंतने लगावला असा भन्नाट षटकार की चेंडू गेला थेट SSC च्या छतावर, VIDEO

कोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लब (SSC) मैदानावर सुरू असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पंतने श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमाराच्या गोलंदाजीवर ९५ मीटर लांब उत्तुंग षटकार ठोकला. हा फटका इतका जोरदार होता की चेंडू थेट स्टेडियमच्या छतावर आदळला आणि तेथील सोलर पॅनेलला धडकून मैदानाबाहेर गेला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony LIV (@sonylivindia)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 24, 2026 02:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).