Maharashtra Weather Update: दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात रात्री वातावरण उष्ण राहण्याचा अंदाज

सध्या वातावरणामध्ये एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच पार कमालीचा वाढल्याने अनेकांना त्रास होत आहे.

Summer and Temperature | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात रात्री वातावरण उष्ण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सध्या वातावरणामध्ये एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच पार कमालीचा वाढल्याने अनेकांना त्रास होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा देखील त्रास होत आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)