Sanjay Shirsat Meets Raj Thakackeray: संजय शिरसाट यांनी घेतली मुंबई मध्ये राज ठाकरे यांची भेट

राज ठाकरे लोकसभा निवडणूकींमध्ये त्यांच्या भूमिकेबद्दल गुढी पाडव्याच्या ( 9 एप्रिल) मेळावा मध्ये आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

Sanjay Shirsat | Twitter

लोकसभा निवडणूकांच्या आधी युती, आघाडीच्या चर्चा सुरू असताना संजय शिरसाट यांनी मुंबई मध्ये राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे लोकसभा निवडणूकींमध्ये त्यांच्या भूमिकेबद्दल गुढी पाडव्याच्या ( 9 एप्रिल) मेळावा मध्ये आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. संजय शिरसाट हे शिंदे गटाचे आमदार आहेत. संजय शिरसाट आणि राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी तासभर चर्चा झाली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement