Royal Enfield Bullet On Fire: पुण्यात तीव्र उष्णतेने पेटली रॉयल एनफिल्ड बुलेट (Watch Viddeo)

सध्या राज्यात उन्हाचा पार चाळीशी च्या जवळ पोहचला आहे.

Bike On Fire

वाढत्या उष्णतेमुळे पुण्यात एक Royal Enfield Bullet पेटल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ वायरल झाला आहे. केशव नगर भागातील ही घटना आहे. दरम्यान गाडीला आग लागताच तातडीने लोकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यामध्ये कुणीही जखमी नाही. सध्या  राज्यात उन्हाचा पार चाळीशी च्या जवळ पोहचला आहे.

पहा ट्वीट

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Smartcity | पुणे स्मार्टसिटी (@pune_smartcity)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)