Mumbai Shocker: अंधेरीत धक्कादायक प्रकार, अल्पवयीन मुलीवर बलात्कार, गरोदर राहिल्याने प्रकरण उघडकीस

एका 19 वर्षीय तरुणाने तिच्या मैत्रिणीवर लैगिंक अत्याचार (Rape) केला आणि तीला तीन महिन्याचा गरोदर राहिल्याचे समोर येत आहे.

Abuse| (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Mumbai Shocker: मुंबईतील (Andheri) अंधेरीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 19 वर्षीय तरुणाने तिच्या मैत्रिणीवर लैगिंक अत्याचार (Rape) केला आणि तीला तीन महिन्याचा गरोदर राहिल्याचे समोर येत आहे. या घटनेनंतर मुंबई शहरात एकच खळबळ उडाली आहे. मुलीला बरं नसल्यामुळे तीला डॉक्टरांकडे घेऊन गेली त्यावेळीस मुलगी गरोदर असल्याची समजले. (हेही वाचा- आठ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी शिपायाला अटक; सांताक्रुझ येथील खळबळजनक घटना

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी परिसरात ही घटना घडली. पीडीत 15 वर्षाची आहे. ती अंधेरी पूर्व परिसरात राहते. आरोपी आणि पीडित एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोघेही एकाच शाळेत जात होते. आरोपी दहावीत आहे आणि पीडित मुलगी आठवीत शिकत आहे. दोघांमध्ये चांगली मैत्री असल्याने दोघे ही घरात ये जा करत होते. आरोपीने वेळ बघून मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर मुलीवर बलात्कार केल्यानंतर आरोपीने तीला धमकी दिली.

पोटात दुखत असल्यामुळे  पीडितेच्या आईने तिला डॉक्टरांनी कडे घेऊन गेली. त्यावेळीस डॉक्टरांनी तीला गरोदर असल्याचे धक्कादायक माहिती सांगितली. पीडित अडीच महिने गरोदर असल्याचे समजले. मुलीची चौकशी केल्यानंतर आरोपीची ओळख पटली. या घटनेची माहिती पोलिसांना सांगण्यात आली. पोलिसांनी आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. अंधेरी पोलिसांनी आरोपीला राहत्या घरातून ४ एप्रिलला अटक केले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif